UCIL Apprentice Bharti 2026 : युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ३६४ पदांची मेगा भरती! १०वी, ITI आणि पदवीधरांना सुवर्णसंधी
UCIL Apprentice Bharti 2026 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि अप्रेंटिसशिप करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या अधिपत्याखालील ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया …
