MAH CET 2025 : अधिकृत वेळापत्रकानुसार, MAH MCA CET २०२५ २३ मार्च रोजी होणार आहे आणि MAH- MBA/MMS-CET-2025 एप्रिल १, २ आणि ३ रोजी होणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट .mahacet.org वरून 31 जानेवारीपर्यंत, cetcell वर अर्ज करू शकतात. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) सेलने यासाठी मुदतवाढ दिली आहे. MAH CET 2025 MAH CET MBA/MMS […]