IIT JAM 2025 Answer Key : JAM २०२५ साठी बसलेले उमेदवार joaps.iitd.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून एकदा प्रकाशित झाली कि उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. IIT JAM परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आली. IIT संयुक्त प्रवेश परीक्षा (JAM) २०२५ ची उत्तरपत्रिका उद्या, १४ फेब्रुवारी रोजी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मद्रास द्वारे जारी केली जाईल. JAM २०२५ […]