EPFO Recruitment 2025 : EPFO मध्ये तरुण व्यावसायिकांसाठी भरती, पगार ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) यंग प्रोफेशनल (कायदा) या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) असणे आवश्यक आहे. याशिवाय, एलएलबी/बीए एलएलबीमध्ये पात्रता असलेल्या आणि संशोधन क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना […]