CSIR CMERI Recruitment 2025: CSIR – सेंट्रल मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-CMERI) ने ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट (JSA) भरती परीक्षा २०२५ साठी ना वीण जाहिरात दिली आहे. ही भरती जनरल, फायनान्स अँड अकाउंट्स आणि स्टोअर्स अँड पर्चेससह १६ पदांसाठी घेतली जाईल. सर्व इच्छुक उमेदवारांनी १४/०२/२०२५ ते १६/०३/२०२५ पर्यंत त्यांचे ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाइटद्वारे सादर करावेत.खाली वयोमर्यादा, […]