Central Bank of India Recruitment 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल -१ अंतर्गत क्रेडिट ऑफिसर पदासाठी भरती जाहिरात दिली आहे. बँकेने या पदासाठी एकूण १००० रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, वर्णनात्मक चाचणी, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी […]