BEL Bharti 2026 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे निवड, आजच जाणून घ्या तपशील

BEL Bharti 2026 : संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि ‘नवरत्न’ दर्जा प्राप्त असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या चेन्नई युनिटमध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. …