Daily UpdateHall Tickets

WRD Bharti Hall Ticket ; जलसंपदा विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र, वेळापत्रक

WRD Bharti Hall Ticket

WRD Bharti Hall Ticket : महाराष्ट्र जलसंपदा विभाग | Water Resource Department Maharashtra (WRD) अंतर्गत विविध पदाच्या 4497 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने भरतीसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक 27 डिसेंबर पासून 02 जानेवारी 2024 पर्यंत घेतली जाणार आहे. तरी सदर परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र (WRD Exam hall ticket) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत.

WRD Bharti Hall Ticket

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड 📑| Water Resource Department Maharashtra Exam Hall Ticket Download (Admit Card)

महाराष्ट्र जलसंपदा विभाग मार्फत 1) वरिष्ठ वैज्ञानिक सहायक (गट- ब) 2) निम्नश्रेणी लघुलेखक (गट- ब) 3) कनिष्ठ वैज्ञानिक सहायक (गट- ब) 4) वैज्ञानिक सहायक (गट- ब) 5) आरेखक (गट- क) 6) सहायक आरेखक (गट- क) 7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट- क) 8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट- क) 9) अनुरेखक (गट- क) 10) दप्तर कारकुन (गट- क) 11) मोजणीदार (गट- क) 12) कालवा निरीक्षक (गट- क) 13) सहायक भांडारपाल (गट- क) 14) कनिष्ठ सर्वेक्षण सहायक (गट- क) अशा विविध पदांची पदभरती सुरू आहे. सदर भरती परीक्षा दिनांक 27, 29, 31 डिसेंबर 2023 आणि 01, 02 जानेवारी 2024 रोजी विविध शहरांमध्ये घेतली जाणार आहे. तरी परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आम्ही आपल्याला थेट लिंक उपलब्ध करून देत आहोत. तसेच प्रवेशपत्र आपणास ईमेलद्वारे सुद्धा पाठवले जातील. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण थेट जलसंपदा विभाग परीक्षा प्रवेशपत्र (WRD Bharti Exam Hall Ticket -Admit Card) डाऊनलोड करू शकता.

WRD Bharti Exam Hall Ticket
(Admit Card)
येथे पहा प्रवेशपत्र ✅
[Coming Soon]
WRD Bharti Exam Time Table pdf | जलसंपदा विभाग भरती परीक्षा वेळापत्रक pdf

महाराष्ट्र जलसंपदा विभाग भरती परीक्षा वेळापत्रक pdf खाली देत आहोत. विविध पदांची परीक्षा दिनांक 27, 29, 31 डिसेंबर 2023 आणि 01, 02 जानेवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे. सदर परीक्षा सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अश्या तिन्ही शिफ्ट नुसार पार पडणार आहे. त्यामुळे प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास पेपरची वेळ निश्चित करावी. तर खाली दिलेली (WRD Exam Time Table pdf) जतन करून ठेवा.

WRD Bharti Exam Time Table pdf
येथे पहा वेळापत्रक ✅

FAQ ; WRD Bharti Exam Hall Ticket ; जलसंपदा विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र

•सदर जलसंपदा विभाग भरती भरती जाहिरात pdf हवी आहे?

येथे पहा जलसंपदा विभाग भरती भरती जाहिरात pdf 📑

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

एमपीएससी अंतर्गत 129 नवीन जागांची भरती 🔔

सेंट्रल बँक “सफाई कर्मचारी” पदांची मोठी भरती 🔔

आयुर्विज्ञान संस्था भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध 🔔

एसएससी कॉन्स्टेबल 21,146 जागांची मेगाभरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎