Army BhartiDaily Update

महिला अग्णिवीर पदांसाठी भरती मेळावा

Women Agniveer Recuirment 2022

Women Agniveer Recuirment 2022 : भारतीय नौदल अंतर्गत महिला अगिनिवीर पदांच्या जागांसाठी भरती मेळावा भरणार आहे. दिनांक 08 नोव्हेंबर रोजी हा मेळावा भरणार असल्याचे सांगितले जात आहे. हरियाणा राज्यातील आंबाला मध्ये महिला अग्निविरांचा पहिला मेळावा भरणार आहे. आर्मी ऑफिसर, अग्णिवीर अशा अनेक पदांवर महिलांची निवड/नियुक्ती केली जाईल. भरतीच्या अधिकृत जाहिरातीची वाट महिला उमेदवार करत आहेत.
याआधी Women Agniveer Recuirment 2022 : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-सप्टेंबर-2022 होती. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. महिला उमेदवाराला संबधित शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत होत आहे याची नोंद घेणे गरजेचे आहे. चार वर्ष सेवा पूर्ण केल्यावर आपल्याला नियमानुसार सेवा निधी पॅकेज दिले जाणार आहे.

एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. भारतीय नौदल अंतर्गत महिला अग्निवीर पदाच्या होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या महिला उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

भारतीय नौदल Women Agniveer Recuirment 2022 भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

  • Total Post (एकूण जागा) :
  • Post Name (पदाचे नाव) :
  • अग्निवीर महिला
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • Physical qualification (शारीरिक पात्रता) :
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 30,000 महिना
  • चार वर्ष सेवा पूर्ण केल्यावर 10.04 लाखाचे सेवा निधी पॅकेज.
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • ऑल इंडिया.
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही.
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 07-सप्टेंबर-2022
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स इतर महत्त्वाचे डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

इतर महत्त्वाच्या भरती..

SSC GD कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 24,000 जागांसाठी भरती सुरू ✓

भारतीय नौदल अंतर्गत 217 जागांसाठी भरती सुरू लवकर अर्ज करा ✓