Daily Update

वाशिम मध्ये रोजगार मेळावा 325 पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती होणार

Washim Job Fair 2022

Washim Job Fair 2022 : वाशिम जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या माध्यमातून एकूण 325+ पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा आयोजन करण्यात आले आहे. वाशिम जिल्हा रोजगार मेळाव्याची तारीख ही 18-ऑक्टोबर-2022 आहे. या मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता ही खूप मोठी नाहीये. 10वी व 12वी पास असणारे उमेदवार सुद्धा येथे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रतीक्षेत वाशिम मधील अनेक तरुण होते. ज्या उमेवारांना आपल्या जवळच्या भागात नोकरी हवी होती, त्यांच्यासाठी हा मेळावा खास होणार आहे.

10वी/12वी पदवी प्राप्त तरुणांनो भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल आपण उचलू शकता अन आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिती ने बळकट बनवू शकता. पदाची एकूण संख्या, पदाचे नाव, मेळाव्याचे ठिकाण, उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी. याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की फायदा घ्यावा.मेळाव्याचे तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी मेळाव्याची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. या मेळाव्याच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.!

Washim Job Fair 2022

Total Post (एकूण जागा) : 325 पेक्षा जास्त

Post Name (पदाचे नाव) :

सेल्स ट्रेनी, मार्केट डेव्हलपमेंट एकझिक्युटिव्ह, मशीन ऑपरेटर, LIC इन्शुरन्स एजेंट, सेल्समन, तंत्रज्ञ, शिकाऊ प्रशिक्षणार्थी, असेम्ब्ली ऑपरेटर.

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

10 वी, 12वी, पदवीधर, B.E,ITI,डिप्लोमा (इत्यादी मूळ जाहिरातीत नमूद केले आहे.)

Age Limit (वयोमर्यादा) : 15+

Pay Scale (वेतनमान) :

Application Mode (अर्ज माध्यम) :

ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) :

वाशिम (महाराष्ट्र)

Fees (फी) :

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (मेळाव्याची तारीख) : 18-ऑक्टोबर-2022 आहे.

Address (मेळाव्याचा पत्ता) :

आर. ए कॉलेज (वाशिम)

Download PDF (जाहिरात पहा) : इथे बघा जाहिरात ✓

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा ✓

Online Registration (ऑनलाईन नोंदणी) : Apply करा ✓

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.