Daily UpdateResult

Vanrakshak Bharti Result Live 🚨 | वनरक्षक भरती निकाल Link 2023

Vanrakshak Bharti Result 2023

Vanrakshak Bharti Result 2023 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पद भरतीची जाहिरात जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 10 जून पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. अंतिम तारखेपर्यंत वनरक्षक पदासाठी जवळपास 4,51,000 अर्ज आले. वनरक्षक पदांची उपलब्धता केवळ 2138 इतकीच आहे. दिनांक 31 जुलै पासून वनविभागाच्या विविध पदांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली. परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात आली. आता परीक्षा झाल्यावर प्रत्येक उमेदवाराच्या मनात एकच प्रश्न आहे. तो म्हणजे वनरक्षक भरती परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे? तर या आर्टिकल मध्ये पाहुयात वनरक्षक लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल कधी पर्यंत लागू शकतो; तसेच निकाल लागल्यास सर्वात आधी आपल्याच मेगाभरती पोर्टल वर PDF📑 किंवा लिंक 🖇️ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे Megabharti.in 🔎 ला वेळोवेळी भेट देत रहा.

Vanrakshak Bharti Response Sheet Update 2023 | महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाईन परीक्षा रिस्पॉन्स शीट अपडेट 2023

महाराष्ट्र वनरक्षक ऑनलाईन परीक्षा 11 ऑगस्ट रोजी शेवटचा पेपर झाल्यानंतर जवळपास साडे चार लाख उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न तो म्हणजे रिस्पॉन्स शीट कधी? निकाल कधी? तर मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. रिस्पॉन्स शीट उपलब्ध होत आहेत. त्यापाठोपाठ लगेच निकाल पण येईल. त्यामुळे उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

How to Check Vanrakshak Answer Key |वनरक्षक उत्तर तालिका कशी पहावी?

•प्रथम लॉग इन करा

•ॲप्लिकेशन वर क्लिक करा

•पोस्ट सिलेक्शन वर क्लिक करा

•Action बटण/ पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा

•शेवटी get Response Sheet वर क्लिक करा

•लगेच तुमची रिस्पॉन्स शीट दिसेल

•मग डाउनलोड करून Save करू शकता पाहू शकता.

वन विभाग उत्तर तालिका लिंक उपलब्ध
येथे पहा वनविभाग रिस्पॉन्स शीट ✅

Vanrakshak Bharti Result | वनरक्षक भरती निकाल 2023

महाराष्ट्र वनरक्षक पदाचा शेवटचा पेपर 11 ऑगस्ट रोजी झाला. त्यानंतर सर्व उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे की वनरक्षक लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल कधी पर्यंत लागू शकतो? तर मित्रांनो वनरक्षक भरती परीक्षा प्रक्रिया पुर्ण झाली आहे. आता रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही दिलेले उत्तरे आणि टीसीएस चे उत्तरे असतील. त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर जाणून घेऊ शकता. तसेही एकदा रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली की लगेच पाठोपाठ अंतिम निकाल लागतो. टीसीएस कंपनी परीक्षा प्रक्रिया खूप जलद गतीने पार पाडते. वनविभाग परिक्षेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे.

Vanrakshak Bharti ResultDate/ Month
1) उत्तर तालिकेवरील अक्षेपांचे निवारण करणेReleased
2) अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध करणेऑक्टोबर – तिसरा आठवडा
3) ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करणे नोव्हेंबर – दुसरा आठवडा
4) शारीरिक चाचणी/ व्यावसायिक चाचणी घेणेडिसेंबर -2023
5) अंतिम निवडसूची जाहीर करणे जानेवारी – 2024

Vanrakshak Bharti Result Date | वनरक्षक भरती निकाल तारीख 2023

महाराष्ट्र वनरक्षक भरती लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल आता लवकरच लागण्याची शक्यता आहे.वनरक्षक लेखी (ऑनलाईन) परीक्षेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो. ऑनलाईन परीक्षेचा निकाल लागल्यास लगेच ग्राउंड प्रक्रिया सुरू होईल. ज्या उमेदवारांना 45% म्हणजेच 54+ गुण मिळतील असे उमेदवार ग्राउंड साठी पात्र असतील. त्यांची 5किमी अंतर धाव चाचणी घेतली जाईल. आणि अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. वन विभाग परीक्षेच्या निकालावर मेगाभरती टीम लक्ष ठेऊन आहे. वन विभाग परीक्षेच्या निकालाची लिंक 🖇️ किंवा PDF 📑 उमेदवारांना सर्वात आधी Megabharti.in🔎 या आपल्या विश्वसनीय पोर्टल वर उपलब्ध करून देणार आहोत.

वनरक्षक भरती निकाल Link/ PDF
येथे पहा वनविभाग निकाल ✅
——————————————
येथे पहा वनरक्षक निकाल ✅
——————————————
[वनरक्षक वगळता इतर पदांचा निकाल जाहीर!!⬆️]

वन विभाग निकाल 2023 Direct Link | Mahaforest Result 2023 Link 🖇️

वन विभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध पद भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. केवळ वनरक्षक पद वगळता इतर सर्व पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. वन विभाग निकाल (Van Vibhag Nikal 2023) पाहण्यासाठी आपल्याला अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. वनरक्षक पदांचा निकाल सुध्दा लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खाली वन विभाग अंतिम निकालाची (Maharashtra Forest Result 2023) डायरेक्ट लिंक देत आहोत. खालील लिंकवर क्लिक करून आपण वनरक्षक वगळता इतर पदांचा अंतिम निकाल पाहू शकता.

🚨 वन विभाग निकाल 2023 Link 🚨
येथे पहा वन विभाग निकाल ✅

Maharashtra Forest Guard Result 2023 | वनरक्षक परीक्षा निकाल उशीर का लागतोय?

Vanrakshak Bharti Result Official Website | महाफोरेस्ट भरती अधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत एकूण 2417 रिक्त पदांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. महाफोरेस्ट या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जाहिराती पासून इतर सर्व महत्वाची माहिती मिळत आली आहे. खाली या अधिकृत वेबसाईटची लिंक देत आहोत जेणेकरून आपणास यापुढे देखील भरती संबंधी सर्व अपडेट्स मिळत राहतील.

वनरक्षक ऑनलाईन परीक्षा टीसीएस घेत असल्याने सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. टीसीएस कंपनी परीक्षा झाल्यापासून 3-4 दिवसाच्या आत रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून देते. वनरक्षक परिक्षेचा निकाल सुध्दा याच प्रकारे लवकरच लागेल असे वाटत होते, परंतु जसे जसे वनरक्षक पेपर होत गेले पेपर फुटी संबंधी अनेक तक्रारी ठीक ठिकाणी आल्या. बऱ्याच ठिकाणी पेपर सुरू असताना सेंटरवर गोंधळ पाहायला मिळाला. वन विभागामार्फत संबंधितांवर कडक कारवाई गेली जाणार आहे. त्यामुळे वन विभागामार्फत चौकशी साठी समिती नेमण्यात आली आहे. याच कारणाने वनरक्षक परीक्षा निकालाला उशीर लागत असल्याचे दिसत आहे. आता वनरक्षक परीक्षा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे. संबंधितांवर कारवाई करून पुढील भरती प्रक्रिया लवकर सुरू करण्याची जबाबदारी वन विभागावर असेल. वनरक्षक निकालासंबंशी कुठलीही अपडेट आली तर सर्वात आधी Megabharti.in मार्फत आपल्या पर्यंत पोहोचवली जाईल.

Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Homepage -होमपेज
येथे क्लिक करा ✅

FAQ : Vanrakshak Bharti Result 2023 | महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023

•वनरक्षक परीक्षेत पास होण्यासाठी किमान किती गुण पाहिजे?

वनरक्षक (ऑनलाईन) परीक्षा 120 गुणांची आहे. त्यापैकी किमान 54 गुण मिळवणे अनिवार्य असेल. त्यापेक्षा कमी गुण घेणारा उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होईल.

•वनरक्षक भरती मध्ये मैदानी चाचणी कशी होईल?
पुरुष उमेदवाराची 5किमी धावण्याची चाचणी होईल.

महिला उमेदवाराची 3किमी धावण्याची चाचणी होईल.

वरील तक्ता काळजीपूर्वक वाचा. मैदानी चाचणी मध्ये केवळ एकच इव्हेंट आहे. धाव चाचणी साठी 80 गुण आहेत. त्यामुळे धाव चाचणी सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. यावर मेरिट अवलंबून असणार आहे.

•वनरक्षक ला किती वेतन असते?

वनरक्षक ला २१,७००-६९,१०० + महागाई भत्ता असे वेतन असते.

Conclusion: या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की वन विभाग परीक्षा निकाल (Vanrakshak Bharti result) कधी पर्यंत लागू शकतो. तसेच ग्राउंड संबंधी महत्त्वाची माहिती.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र तलाठी भरती निकाल लाईव्ह 🔔

आगामी पोलीस भरती अभ्यासक्रम pdf 🔔

लेटेस्ट ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम pdf 🔔

10वी पास पोस्ट 30,000+ जागांची भरती 🔔

जिल्हा परिषद 18,641 जागांची मेगाभरती 🔔

महा वन विभाग लेखापाल अभ्यासक्रम pdf 🔔

महाराष्ट्र वनरक्षक 2138 जागांची मेगाभरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎