Maharashtra Vanrakshak Bharti 2023 Apply |”वनरक्षक” 2138 मेगाभरती [मुदतवाढ]
Vanrakshak Bharti 2023
Vanrakshak Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभाग | Maharashtra Forest Department अंतर्गत “वनरक्षक” पदाच्या एकूण 2138 जागांची भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-जून-2023 आहे. 03-जुलै-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Forest Department Recruitment 2023/ Maha Forest Guard Bharti 2023/ Vanrakshak Bharti 2023 / Maharashtra Vanrakshak Job Vacancies 2023|महाराष्ट्र वन विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही Maharashtra Vanrakshak भरतीबाबत कळवावे.
(Maharashtra Forest Guard Recruitment 2023) महाराष्ट्र “वनरक्षक” भरती 2023/ महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.

Total Post -एकूण जागा |
2138 जागा |
Post Name -पदाचे नाव |
•वनरक्षक |
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता |
•उमेदवार विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण असावा. |
Physical Qualification -शैक्षणिक पात्रता |

Age Limit -वयोमर्यादा |
खुला प्रवर्ग – 18 ते 27 वर्षे मागास प्रवर्ग – 18 ते 32 वर्षे |
Pay Scale -वेतनमान |
Rs. 21,700 ते 69,100 |
Application Mode -अर्ज पद्धत |
ऑनलाईन |
Job Location -नोकरी स्थान |
महाराष्ट्र |
Fees -फी |
खुला प्रवर्ग – ₹1000 मागास प्रवर्ग – ₹900 |
Important dates -महत्त्वाच्या तारखा |
दिनांक 10 जून 2023 ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक 03 जुलै 2023 ऑनलाईन अर्ज शेवट |
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख |
03-जुलै-2023 आहे. |
Selection Process -निवड प्रक्रिया |
•ऑनलाईन परीक्षा (CBT) •धाव चाचणी |
Previous Year Qpaper – मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका |
वनरक्षक 2019 PYQ pdf 📑 |
View Notification Adv -जाहिरात पहा |
येथे पहा जाहिरात pdf 📑 |
Official Website -अधिकृत संकेतस्थळ |
येथे क्लिक करा ✅ |
Online Apply -ऑनलाईन अर्ज |
Apply करा ✅ |
FAQ : Maharashtra Vanrakshak Bharti 2023
•महाराष्ट्र वनरक्षक भरती साठी अर्ज कसा करावा | How to Apply for Maha Forest Bharti 2023 ?
इच्छुक आणि पात्र उमेदवार वर दिलेल्या “Apply करा” पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
•महाराष्ट्र वनरक्षक भरती साठी पात्रता काय आहे? | What is the Eligibility for Forest Guard Recruitment?
वनरक्षक भरती संबंधी पात्रता मूळ जाहिरातीत सविस्तर माहिती दिली आहे. कृपया वर दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
•सदर सरळसेवा भरती परीक्षा किती गुणांची असेल? | How Many Marks Will The Exam Carry?
सदर वनरक्षक भरती परीक्षा 120 गुणांची राहील. परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, आणि सामान्य ज्ञान विषय असतील.
•या वनरक्षक भरती ला 10वी पास वर अर्ज करता येईल का? | Can This Forest Guard Recruitment Be Applied On 10th Pass?
तुम्ही जर अनुसूचित जमाती मधून किंवा माजी सैनिक असल्यास 10वी पासवर अर्ज करू शकता तसेच नक्षलवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे आणि वन कर्मचारी यांचे पाल्य असल्यास 10वी पासवर अर्ज करू शकता.
तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.
Join us on WhatsApp |
लगेच सामील व्हा 🟢 |
Join us on Telegram |
लगेच सामील व्हा 🔵 |
इतर महत्त्वाच्या भरती..
लेटेस्ट तलाठी भरती अभ्यासक्रम pdf 🔔
केंद्रप्रमुख पदांच्या 2184 जागांची भरती 🔔
BMC मुंबई मध्ये 1178 जागांची भरती 🔔
इंडिया पोस्ट 12828 जागांची मेगाभरती 🔔
राज्य उत्पादन शुल्क 512 जागांची भरती 🔔
पशुसंवर्धन विभागात 446 जागांची भरती 🔔
महाराष्ट्र 4625 तलाठी पदांची मेगा भरती 🔔
महाराष्ट्र वन विभाग 129 लेखापाल भरती 🔔