Arogya BhartiDaily Update

UPSC ESIC Bharti 2024 ; UPSC मार्फत राज्य कर्मचारी विमा महामंडळ 1930 जागांची मेगाभरती [✓]

UPSC ESIC Bharti 2024

UPSC ESIC Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ | Employees, State Insurance Corporation (ESIC) अंतर्गत “नर्सिंग ऑफिसर” पदांची मेगाभरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-मार्च-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान, निवड प्रक्रिया, अर्ज पद्धत, अर्ज शुल्क, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024/ UPSC ESIC Bharti 2024 pdf/ UPSC ESIC Nursing Officer Bharti Notification| संघ लोकसेवा आयोग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “ESIC bharti” भरतीबाबत कळवावे.

(UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024) कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२४/ इसिक नर्सिंग ऑफिसर भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
UPSC ESIC Bharti 2024
Total Post -एकूण जागा
1930 जागा
Post Name -पदाचे नाव
•नर्सिंग ऑफिसर [ESIC]
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
•B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc Nursing किंवा GNM डिप्लोमा+ 01 वर्षाचा अनुभव
Age Limit -वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 18 ते 30 वर्षे
मागास प्रवर्ग – 18 ते 35 वर्षे
Pay Scale -वेतनमान
लेव्हल – 7 नुसार
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
संपूर्ण भारत
Fees -फी
जनरल/ ओबीसी – ₹25
एससी/ एसटी/ महिला – फी नाही
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन टेस्ट
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 07 मार्च 2024 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनक्क 27 मार्च 2024 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
27-मार्च-2024 आहे.
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠

सदर “कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२४” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून https://upsconline.nic.in पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now 🟢
Join us on Telegram
Join Now 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ 🔔

AIIMS नर्सिंग ऑफिसर भरती 🔔

गडचिरोली पोलीस भरती २०२४ 🔔

रेल्वेत ९१००+ जागांची मेगाभरती 🔔

एसएससी ४१००+ जागांची भरती 🔔

AAI अंतर्गत ४९०+ जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎