Daily Update

UPSC Civil Services Bharti 2024 ; UPSC अंतर्गत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४

UPSC Civil Services Bharti 2024

UPSC Civil Services Bharti 2024 : संघ लोक सेवा आयोग, नागरी सेवा पूर्व परीक्षा | Union Public Service Commission, Civil Services Preliminary Examination 2024 मार्फत 1056 जागांची भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 05-मार्च-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, परीक्षेचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. UPSC Civil Services Preliminary Examination 2024 in Marathi/ UPSC Civil Services Pre Exam 2024 Notification pdf/ UPSC Civil Services Pre Exam Advt pdf| संघ लोकसेवा आयोग मार्फत होत असलेल्या या भरती- परिक्षेमधील निवड झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेनंतर भारतात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “नागरी सेवा पूर्व परीक्षा” बाबत कळवावे.

(UPSC Civil Services Preliminary Examination Notification 2024) UPSC पूर्व परीक्षा २०२४/ UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
UPSC Civil Services Bharti 2024
Total Post -एकूण जागा
1056 जागा
Exam Name -परिक्षेचे नाव
नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४
(Civil Services Preliminary Exam 2024)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
•कोणत्याही शाखेतील पदवी
Age Limit -वयोमर्यादा
21 ते 32 वर्षांपर्यंत
एससी/ एसटी – 05 वर्षांची सूट
ओबीसी – 03 वर्षांची सूट
Pay Scale -वेतनमान
नियमानुसार
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
संपूर्ण भारत
Fees -फी
जनरल/ ओबीसी – ₹100
एससी/ एसटी/ महिला – फी नाही
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 05 मार्च 2024 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
05-मार्च-2024 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•पूर्व परीक्षा – २६ मे २०२४
•मुख्य परीक्षा – नंतर कळविण्यात येईल.
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; UPSC Civil Services Bharti 2024 | UPSC अंतर्गत नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४
•सदर UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी अर्ज कसा करायचा?

सदर “नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४” साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून अधिकृत पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now 🟢
Join us on Telegram
Join Now 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र 21,678 शिक्षक मेगाभरती 🔔

MPSC अंतर्गत 129 जागांची भरती 🔔

पंजाब नॅशनल बँक 1000+ जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎