Daily UpdateNagarpalika Bharti

ठाणे महानगरपालिका मध्ये 49 जागांसाठी भरती

Thane Mahanagarpalika Recuirment 2022

Thane Mahanagarpalika Recuirment 2022 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत परिचारिका पदाच्या एकूण 49 जागांसाठी भरती होत आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 24-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार किमान 12वी पास असावा. कॉम्पुटर बेसिक कोर्स पास असावा. तसेच संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असणाऱ्या उमेदवाराला अधिक प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. ठाणे महानगरपालिका (Thane Mahanagarpalika Bharti 2022) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

Thane Mahanagarpalika Recuirment 2022 ठाणे महानगरपालिका भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Thane Mahanagarpalika Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 49 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • परिचारिका (Nurse)
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 12वी (HSC) , GNM नर्सिंग, B.sc नर्सिंग, MS-CIT , मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय – 43 वर्षापर्यंत
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 30,000 Rs (दर महिना)
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • ठाणे (महाराष्ट्र)
  • Fees (फी) :
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • दिनांक 24 नोव्हेंबर मुलाखत तारीख.
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख) :
  • 24-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Offline Address (मुलखात पत्ता) :
  • पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी ठाणे.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

इतर महत्त्वाच्या भरती..

दापोली अर्बन बँकेत लिपिक पदासाठी भरती सुरू ✓

सोलापूर महानगरपालिकेत या पदाची भरती सुरू ✓