Daily UpdateNagarpalika Bharti

Thane Mahanagarpalika Bharti 2024 ; ठाणे महानगरपालिकेत 293 जागांची नवीन भरती २०२४

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका | Thane Municipal Corporation अंतर्गत विविध पदाच्या 293 जागांची भरती होत आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 26, 27, 28 ,29 फेब्रुवारी & 01 मार्च 2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Thane Municipal Corporation Bharti 2024/ Thane Mahanagarpalika Bharti 2024 pdf/ TMC Recruitment 2024 / Thane Mahanagarpalika Bharti Update | ठाणे महानगरपालिका मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “TMC Bharti” भरतीबाबत कळवावे.

(Thane Mahanagarpalika Bharti 2024) ठाणे महानगरपालिका भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Thane Mahanagarpalika Bharti 2024
Total Post -एकूण जागा
293 जागा
Post Name -पदाचे नाव
स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भूलतज्ज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजिओथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड कीपर, सायकॅट्रिक कौन्सेलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायजर, औषध निर्माण अधिकारी (मिश्रक), दंत हायजिनिस्ट, सी. एस. एस. डी. सहायक, इलेक्ट्रिशियन, डेप्युटी लायब्रेरियन, लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ म्युझियम, आर्टिस्ट, फोटोग्राफर.
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
10वी (SSC)/ 12वी (HSC)/ डिप्लोमा/ पदवी
GNM नर्सिंग/ GNM/ ANM
Age Limit -वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 38 वर्षापर्यंत
मागास प्रवर्ग – 43 वर्षांपर्यंत
Pay Scale -वेतनमान
₹18,000 ते 1,10,000 पर्यंत
Application Mode -अर्ज पद्धत
थेट मुलाखत
Job Location -नोकरी स्थान
ठाणे, महाराष्ट्र
Fees -फी
NA
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक २६, २७, २८, २९ फेब्रुवारी
आणि ०१ मार्च २०२४ थेट मुलाखत
वेळ : सकाळी ११ वाजता
Date of Interview- मुलाखतीची तारीख
दिनांक २६, २७, २८, २९ फेब्रुवारी
आणि ०१ मार्च २०२४ थेट मुलाखत
Selection Process -निवड प्रक्रिया
•मुलाखत (Interview)
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Venue for Interview -मुलाखतीचे ठिकाण
पत्ता : के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरूणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा🟠

FAQ ; Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका भरती २०२४

•सदर ठाणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर “ठाणे महानगरपालिका भरती” भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदत्रांसह पदानुसार दिनांक २६, २७, २८, २९ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजता थेट मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now🟢
Join us on Telegram
Join Now🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महावितरण “विद्युत सहाय्यक” मेगाभरती 🔔

भारतीय सैन्य अग्निवीर पदांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र 21,000+ शिक्षक पदांची भरती 🔔

वनरक्षक भरती अंतिम निकाल मेरिट लिस्ट 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎