Daily UpdateResult

Talathi Bharti Result Live 🚨 | तलाठी निकाल 2023 Direct Link

Talathi Bharti Result 2023

Talathi Bharti Result 2023 : महसूल आणि वनविभाग अंतर्गत घेण्यात आलेल्या तलाठी भरतीसाठी तब्बल 10 लाख 41 हजार 713 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास 8 लाख 65 हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. सदर भरतीसाठी विक्रमी अर्ज प्राप्त झाल्याने परीक्षा तीन टप्प्यामध्ये घ्यावी लागली. पहिला टप्पा 17 ते 22 ऑगस्ट, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर व तिसरा टप्पा 04 ते 14 सप्टेंबर होय. ऑनलाईन तलाठी परीक्षेची एकूण 57 सत्रे पार पडली. परीक्षा संपल्यानंतर सर्व उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे तलाठी भरती निकाल 2023 कधी? तर मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरतीचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो? कट ऑफ किती लागू शकतो (अंदाजित)? तसेच तलाठी भरती संबंधी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे सुध्दा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग पाहूया.

Tip : तलाठी भरती निकाल लागल्यास सर्वात आधी आपल्याच मेगाभरती पोर्टल वर PDF📑 किंवा लिंक 🖇️ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे Megabharti.in 🔎 ला वेळोवेळी भेट देत रहा.

Talathi Bharti Result 2023

@Mahabhumi Talathi Bharti Result 2023 | महाभूमी तलाठी भरती निकाल 2023

विभागमहाराष्ट्र महसूल आणि वनविभाग
एकूण जागा ४६४४
पदाचे नाव तलाठी
परीक्षा तारखा१७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३
निकाल तारीखलवकरच.. २०२३-२४
अधिकृत संकेतस्थळ Mahabhumi.gov.in
रिस्पॉन्स शीट तारीख२८ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर

Talathi Bharti Result Date | तलाठी भरती निकाल तारीख

प्रथम दिनांक 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर दरम्यान तलाठी ऑनलाईन परीक्षेची उत्तर तालिका/ रिस्पॉन्स शीट उपलब्ध होईल. त्यापाठोपाठ निकाल जाहीर होईल. तलाठी भरतीचा निकाल दिवाळीच्या पूर्वी लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमावबंदी आयुक्त आणि परिक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे. त्यामुळे आता उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. लवकरच निकाल आपल्या हाती असेल येत्या काही दिवसांत निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

Big Update – Talathi Bharti Result Update | तलाठी भरती निकाल लेटेस्ट अपडेट

Tip : तलाठी भरती निकाल लागल्यास सर्वात आधी आपल्याच मेगाभरती पोर्टल वर PDF📑 किंवा लिंक 🖇️ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे Megabharti.in 🔎 ला वेळोवेळी भेट देत रहा.

Talathi Bharti Response Sheet 2023 | तलाठी भरती रिस्पॉन्स शीट 2023

महाराष्ट्र तलाठी भरतीचा निकाल दिवाळीच्या पूर्वी लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमावबंदी आयुक्त आणि परिक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार तलाठी भरती रिस्पॉन्स शीट आज दिनांक 28 सप्टेंबर पासून ऑनलाईन उत्तर तालिका पाहता येईल. दिनांक 28 सप्टेंबर ते 08 ऑक्टोबर या दरम्यान रिस्पॉन्स शीट (उत्तर तालिका) पाहता येईल. त्यानंतर लगेच अंतिम निकाल देखील जाहीर केला जाईल.

Talathi Bharti 2023 Expected Cut off | तलाठी भरती 2023 अंदाजित कट ऑफ

CategoryTalathi Bharti 2023 Cut off (Expected)
Open170-180
OBC168-175
EWS168-174
SC155-160
ST150-160
VJ156-162
NT161-168

How to Check Talathi Result 2023 | तलाठी निकाल कसा पाहायचा? [तलाठी भरती निकाल आपण मोबाईल द्वारे सुध्दा पाहू शकता.]

•प्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

•मग Important Links वर क्लिक करा.

•नंतर तलाठी निकाल पर्यायावर क्लिक करा.

•त्यानंतर आवश्यक ती माहिती टाकायची आहे.

•योग्य माहिती टाकून सबमिट करा.

•मग तुमच्या डिस्प्ले वर तलाठी भरती निकाल दिसेल.

•शेवटी निकालाची प्रिंट किंवा pdf काढून ठेवू शकता.

Talathi Result 2023 pdf Maharashtra | तलाठी निकाल 2023 pdf/ Link महाराष्ट्र

महाराष्ट्र तलाठी भरतीचा निकाल लागल्यास सर्वात आधी आपल्याच मेगाभरती पोर्टल वर PDF📑 किंवा लिंक 🖇️ उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे Megabharti.in 🔎 ला वेळोवेळी भेट देत रहा. खालील निकाल pdf/ लिंक लवकरच सक्रिय होईल.

तलाठी भरती निकाल pdf/ Link
येथे पहा तलाठी निकाल ✅
_______________________
येथे पहा तलाठी निकाल ✅
[रिस्पॉन्स शीट उपलब्ध]

Talathi Result Official Website -तलाठी भरती निकाल अधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र महसूल आणि वनविभाग अंतर्गत एकूण 4644 रिक्त पदांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. महभूमी या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जाहिराती पासून इतर सर्व महत्वाची माहिती मिळत आली आहे. खाली या अधिकृत वेबसाईटची लिंक देत आहोत जेणेकरून आपणास यापुढे देखील भरती संबंधी महत्वाची अपडेट्स मिळत राहतील.

Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ : Talathi Result 2023 | तलाठी भरती निकाल 2023

•महाराष्ट्र तलाठी मेगाभरती चा निकाल कधी पर्यंत लागू शकतो.

सदर तलाठी मेगाभरती चा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे. (अधिकृत अपडेट्स मिळाल्यास पोस्ट मध्ये वेळोवेळी अपडेट केले जाईल)

•तलाठी ला पगार किती असतो?

तलाठी ला ₹25,500 ते 81,100 इतके वेतनमान असते.

•तलाठी चे कामे कोणती आहेत?

गावातील सर्व जमिनींचा हिशोब ठेवणे, पिकांचा हिशोब ठेवणे, जलस्त्रोतांच्या नोंदी ठेवणे, थोडक्यात गावपातळीवरील नोंदवह्याचे दप्तर ठेवणे. शेतकऱ्यास महत्वाची कागदपत्रे देणे. इतर.. तलाठ्याचे कामे असतात.

•तलाठी कार्यालयाला काय म्हणतात?

महाराष्ट्रात तलाठी कार्यालयाला ‘सज्जा’ म्हणतात.

Conclusion : या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की महाराष्ट्र तलाठी परीक्षा निकाल (Talathi result 2023) कधी पर्यंत लागू शकतो. तसेच तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आर्टिकल मध्ये महत्वाची माहिती मिळाली असेल ; तर आपल्या मित्र नातेवाईकांना शेयर करायला अजिबात विसरु नका.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

वनरक्षक भरती परीक्षा निकाल Live 🔔

महाराष्ट्र तलाठी 4644 मेगाभरती जाहिरात 🔔

ONGC अंतर्गत 2500+ जागांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र शासन अंतर्गत “शिपाई” पदांची भरती 🔔

SSC दिल्ली पोलीस 7547 जागांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र आरोग्य विभाग 10949 जागांची भरती 🔔

महाराष्ट्र पोलीस भरती लेटेस्ट अभ्यासक्रम pdf 🔔

लेटेस्ट तलाठी भरती अभ्यासक्रम | PYQ 2019🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎