Daily Update

Talathi Bharti 2023 Syllabus PDF | लेटेस्ट तलाठी भरती अभ्यासक्रम pdf | Previous Year Question Paper

Talathi Bharti Syllabus 2023

Talathi Bharti Syllabus 2023 : मित्रांनो या आर्टिकल मध्ये तलाठी भरती संबंधी सर्व महत्त्वाच्या PDF देत आहोत. मित्रांनो तलाठी हे पद वर्ग-3 मध्ये येतं. त्यानुसार तलाठी भरती अभ्यासक्रमात मुख्यतः चार विषयांचा समावेश होतो. त्यांची तपशीलवार माहिती खाली दिली आहे.

Talathi Bharti Syllabus 2023

Talathi Bharti Update 2023

“तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात आज महत्वाची बैठक घेण्यात आली असून महसूल विभाग गट- क मधील 4625 रिक्त तलाठी जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू सुरू होईल.” अशी माहिती खालील परिपत्रकात दिली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नव्याने अभ्यासाला सुरुवात करणाऱ्या उमेदवारांना खालील Talathi Bharti Syllabus pdf मुळे नक्की फायदा होईल अशी आशा आहे.

Talathi Bharti Syllabus in Marathi

तलाठी भरती विषय आणि गुण :

अनु. क्रविषयएकूण प्रश्न गुण
1मराठी 2550
2इंग्रजी2550
3अंकगणित व बुध्दीमत्ता2550
4सामान्य ज्ञान 2550
एकूण 100200
Talathi Bharti Educational Qualification
  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
  • मराठी आणि हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • शासन निर्णय मध्ये माहिती तंत्रज्ञान नमूद केल्यास कॉम्प्युटर चा बेसिक कोर्स (MS-CIT) पास असणे.

तलाठी भरती अभ्यासक्रम Talathi Bharti Syllabus Pdf

विषयानुसार तपशीलवार माहिती

अनु. क्रविषयतपशीलवार अभ्यासक्रम
1)मराठी •व्याकरण : वाक्यरचना, शब्दार्थ, समास, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द.
•म्हणी व वाक्प्रचार वाक्यात उपयोग शब्दसंग्रह
•प्रसिद्ध पुस्तकं आणि त्यांचे लेखक
2)इंग्रजी •Grammar : Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Change the Voice, Narration, Q.Tag, Article.
•Vocabulary : Use of Idioms and Phrases Meaning, Expressions.
•Fill in the Blanks
•Simple Sentence Structure (Types of Sentence)
3)अंकगणित व बुद्धिमत्ता•अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-वेग, संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा, तोटा, चलन, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, मापन परिणामी.
•बुद्धिमत्ता : अक्षर मालिका, वेगळा शब्द ओळखणे, वेगळा अंक ओळखणे, कमालिका, •समसंबंध : अक्षर, अंक आणि आकृती, वाक्यातून निस्कर्ष, वेन आकृती.
4)सामान्य ज्ञान •भूगोल, इतिहास, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी (Current affairs), माहितीचा अधिकार अधिनियम २००५, माहिती व तंत्रज्ञान, कॉम्प्युटर संबधित महत्त्वाचे प्रश्न, आणि इतर सामान्य घटक.
Talathi Syllabus Details

खालील लिंक वर क्लिक करून आपण तलाठी भरती संबंधी सर्व महत्त्वाच्या PDF डाऊनलोड करू शकता. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका जेवढ्या उपलब्ध होतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून इतर प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या तर याच आर्टिकल मध्ये अपडेट केले जाईल. त्यासाठी Megabharti.in ला वेळोवेळी भेट देत रहा 🔎

Talathi Bharti Previous Year Question Paper -मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF
Talathi Bharti Previous Year Question Paper with Answers -पूर्ण तलाठी भरती प्रश्नपत्रिका उत्तरासहित PDF

तसेच खाली अभ्यासक्रम, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता महत्त्वपूर्ण PDF देत आहोत. क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

महत्त्वपूर्ण PDF इथे क्लिक करा ✅

FAQ : Talathi Bharti date

प्रश्न. 1) तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे?

➡️ तलाठी भरतीचे अधिकृत अपडेट आले असून ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख _जून 2023 पासून _जुलै 2023 असणार आहे.

✅अखेर तलाठी भरती जाहिरात आली..!

प्रश्न.2] तलाठी भरतीचा अभ्यास कसा करावा?

➡️ तलाठी भरतीचा अभ्यास तुम्ही घरबसल्या सेल्फ स्टडी करू शकता. विविध प्रकाशनाचे प्रसिद्ध पुस्तके वाचू शकता. प्रश्नपत्रिका विश्लेषण करू शकता. यूट्यूब वर महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तसेच शक्य असल्यास तुम्ही क्लासेस/ बॅचेस/ कोर्सेस सुद्धा करू शकता.

या आर्टिकल मध्ये आपण तलाठी भरती विषयीच्या महत्वाच्या pdf दिल्या आहेत जेणेकरून आगामी तलाठी भरतीसाठी उमेदवारांना याचा फायदा होईल. Talathi Bharti Syllabus pdf 2023/ तलाठी भरतीबाबत आणखी महत्त्वाच्या अपडेट साठी आपल्या विश्वसनीय MegaBharti संकेतस्थळाला भेट देत रहा.

तसेच खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा ✅
Join us on Telegram
येथे क्लिक करा ☑️
इतर महत्त्वाच्या भरती..

तलाठी 4625 जागांची भरती 2023 सुरू 🔔

बँक ऑफ बडोदा मध्ये 500 जागांची भरती 🔔

7वी पास ते पदवीधर साठी पुणे मध्ये भरती 🔔

UPSC अंतर्गत 577 जागांची मोठी भरती 🔔

DVET अंतर्गत नवीन 772 जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎