Daily Update

महसूल व वनविभाग अंतर्गत तलाठी भरतीचा नवीन जीआर आलाय !

Talathi Bharti 2022

Talathi Bharti 2022 : महसूल व वनविभाग अंतर्गत तलाठी भरती नवीन जीआर आला आहे. राज्यातील अनेक विभागातील/जिल्ह्यातील मंजूर पदांची भरती होणार आहे. तलाठी मंजूर पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. स्पर्धा परीक्षा चा क्रेझ भारतात आणि महाराष्ट्रात खूप जास्त आहे.

सगळीकडे स्पर्धा वाढल्याने तरुणांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. तरी विभाग/जिल्हा पातळीवर पदे भरली जाणार आहेत. भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या तलाठी भरती मुळे एक दिलासा नक्कीच मिळू शकतो.

Talathi Bharti 2022

तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

 • अस्थायी पदांना मंजुरी साठी मुदतवाढ किती ?
 • तलाठी संवर्गतल्या अस्थायी पदांना 01-सप्टेंबर 2022 ते 28-फेब्रुवारी-2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
 • किती पदे मंजूर झाली आहेत ?
 • तलाठी संवर्गातील एकूण 12,636 पदे मंजूर झाली आहेत.
 • कोणत्या विभागात/जिल्ह्यात तलाठी पदे मंजूर झाली आहेत?
 • पुणे
 • सातारा
 • सांगली
 • सोलापूर
 • कोल्हापूर
 • नाशिक
 • धुळे
 • नंदुरबार
 • जळगाव
 • अहमदनगर
 • मुंबई उपनगर
 • ठाणे
 • पालघर
 • रायगड
 • रत्नागिरी
 • सिंधुदुर्ग
 • या विभागात/जिल्ह्यात तलाठी पदे मंजूर झाली आहेत. काही पदे अस्थायी असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

संबधित शासन निर्णय आपण अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.

 • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :

वर दिलेल्या अपडेट्स संबंधी PDF डाऊनलोड करून वाचावी.

 • Download PDF (नोटिफिकेशन पाहा) :

ही तलाठी भरती संबंधी महत्त्वाची अपडेट आहे. आता पाहूया भरती साठी पात्रता आणि इतर बाबी.

 • Age Limit (वयोमर्यादा) :
 • 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीयांना 5 वर्ष सूट)
 • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
 • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेला असावा.
 • कॉम्प्यूटर क्षेत्रातला अनुभव/ज्ञान असणे MSCIT आणि इतर कॉप्युटर परीक्षा पास सर्टिफिकेट.
 • मराठी हिंदी भाषा उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • भरती प्रक्रिया कधी सुरू होईल ?
 • शैक्षणिक पात्रता ?
 • वेतनमान ?
 • पदांची नावे ?
 • अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला मिळतील. भरती संबधीत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. कारण करिअर सर्वात महत्वाचं आहे !

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

नांदेड येथे नोकरीची संधी पगार 75,000 लवकर अर्ज करा ✓