CMA Exam 2025 : इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) ने जून २०२५ मध्ये होणाऱ्या सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी सीएमए इंटरमिजिएट आणि फायनल कोर्सच्या परीक्षा ११ जून ते १८ जून दरम्यान होतील. तर, सीएमए फाउंडेशन परीक्षा १४ जून रोजी होणार आहे. सीएमए फाउंडेशन परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. […]