Daily UpdateMega Bharti

SSC Selection Posts Bharti 2024 ; एसएससी अंतर्गत 2049 पदांची मेगाभरती!

SSC Selection Posts Bharti 2024

SSC Selection Posts Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन | Staff Selection Commission (SSC) अंतर्गत विविध पदाच्या 2049 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 26-मार्च-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Staff Selection Commission Bharti 2024/ SSC Selection Posts bharti 2024 pdf/ SSC Selection 2049 Posts Recruitment | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “SSC bharti” भरतीबाबत कळवावे.

(SSC Selection Posts Recruitment 2024) स्टाफ सलेक्शन भरती २०२४/ एसएससी भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
SSC Selection Posts Bharti 2024
Total Post -एकूण जागा
2049 जागा
Post Name -पदाचे नाव
लॅब अटेंडंट, लेडी मेडिकल अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, नर्सिंग ऑफिसर, फार्मसिस्ट, फील्ड मन, डेप्युटी रेंजर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, अकांऊटंट, असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर, लॅबोरेटरी अटेंडंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर इंजिनियर, ड्रायव्हर कम मेकॅनिक इत्यादी पदे…
[उर्वरित रिक्त पदे पाहण्यासाठी
खाली दिलेली जाहिरात वाचा ]
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण/ 12वी उत्तीर्ण/ पदवीधर
पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
Age Limit -वयोमर्यादा
18 ते 25/ 27/ 30/ 35/ 37/ 42 वर्षे
[पदानुसार]
Pay Scale -वेतनमान
पदानुसार
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
संपूर्ण भारत
Fees -फी
जनरल/ ओबीसी – ₹100
एससी/ एसटी/ महिला – फी नाही
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक १८ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट

[मुदतवाढ]
दिनांक २६ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
18-मार्च-2024 आहे.
[मुदतवाढ]
26-मार्च-2024 आहे.
Selection Process – निवड प्रक्रिया
•कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)
•स्किल टेस्ट
•कागदपत्र पडताळणी
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; SSC Selection Posts Recruitment 2024 | एसएससी सेलेक्शन पोस्ट्स भरती २०२४

•सदर एसएससी सेलेक्शन पोस्ट्स भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर “एसएससी भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून अधिकृत पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

स्टाफ सलेक्शन कमिशन ४०००+ जागांची नवीन भरती 🔔

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now 🟢
Join us on Telegram
Join Now 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

इंडियन आर्मी 25000+ जागांची भरती 🔔

सेंट्रल बँक 3000 जागांची मेगा भरती 🔔

महावितरण 5300+ जागांची मेगा भरती 🔔

वनरक्षक भरती अंतिम निकाल लाईव्ह 🔔

एसएससी अंतर्गत ४०००+ जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎