Army BhartiDaily UpdateMega Bharti

SSC अंतर्गत 10वी पासवर तब्बल 12523 पदांची मेगा भरती 2023

SSC MTS MegaBharti 2023

SSC MTS MegaBharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन|Staff Selection Commission – Multi-Tasking staff (SSC MTS) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 11409+1114 जागांसाठी मेगाभरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 17-फेब्रुवारी -2023 आहे. 24-फेब्रुवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Staff Selection Commission – Multi-Tasking staff Recruitment 2023/ SSC Havaldar MegaBharti 2023/ SSC Multi Tasking staff Bharti 2023/ SSC/ MTS New Vacancy 2023|स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही SSC MTS Mega 2023 भरतीबाबत कळवावे.

(SSC- MTS) स्टाफ सिलेक्शन कमिशन मेगाभरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
SSC MTS MegaBharti 2023
Total Post -एकूण जागा
MTS – 10880* +1114 जागा
हवालदार – 529* जागा
एकूण 12523 जागा
Post Name -पदाचे नाव
•मल्टी टास्कींग स्टाफ
•हवालदार
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
•उमेदवार 10वी पास असावा किंवा समतुल्य
Physical Qualification -शारिरीक पात्रता
Age Limit -वयोमर्यादा
18 ते 27 वर्षापर्यंत
Pay Scale -वेतनमान
7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिकनुसार वेतन स्तर-1
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
सामान्य प्रवर्ग – 100₹
मागास प्रवर्ग – फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 18 जानेवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 17 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
दिनांक 24-फेब्रुवारी-2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
17-फेब्रुवारी-2023 आहे.
[मुदतवाढ]
24-फेब्रुवारी-2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
इथे पहा जाहिरात PDF ✓
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
इथे क्लिक करा ✓
Online Apply -ऑनलाईन अर्ज
Apply करा ✓

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

CRPF मध्ये तब्बल 1458 जागांची भरती ✓

CISF मध्ये 10वी पासवर 451 जागांची भरती ✓

भारतीय नौदल SSC ऑफिसर पदांची भरती ✓

LIC मध्ये नवीन 300 जागांची मोठी भरती ✓

साऊथ ईस्टर्न रेल्वे 1785 अप्रेंटिस मेगा भरती ✓

VSI पुणे येथे ड्रायव्हर पदांची नवीन भरती ✓

CB खडकी मध्ये नवीन लिपीक पदांची भरती ✓

कृषी विभाग नाशिक मध्ये 96 जागांची भरती ✓

माझगाव डॉक शिप मध्ये 150 जागांची भरती ✓

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎