Daily Update

SSC JHT Bharti 2023 ; SSC मार्फत नवीन 307 जागांची भरती!!

SSC JHT Bharti 2023

SSC JHT Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमीशन | Staff Selection Commission of India (SSC) अंतर्गत “स्ट्रान्सलेटर” पदाच्या 307 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 12-सप्टेंबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Staff Selection Commission Recruitment 2023/ SSC JHT Bharti 2023/ SSC JHT Recruitment FAQ/ SSC JHT Job Vacancies 2023| स्टाफ सिलेक्शन कमीशन मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ऑल इंडिया मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “SSC JHT” भरतीबाबत कळवावे.

(SSC JHT Bharti 2023) स्टाफ सिलेक्शन कमीशन भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
SSC JHT Bharti 2023
Total Post -एकूण जागा
307 जागा
Post Name -पदाचे नाव
ज्युनियर ट्रान्सलेटर
•ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर
•सिनियर हिंदी ट्रान्सलेटर
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे.
कृपया सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली जाहिरात वाचावी.
Age Limit -वयोमर्यादा
18 ते 30 वर्षे
मागास प्रवर्ग – 05 वर्षापर्यंत सूट
Pay Scale -वेतनमान
₹35,400 ते 1,42,400
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹100
मागास प्रवर्ग – 00
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 22 ऑगस्ट 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 12 सप्टेंबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
12-सप्टेंबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•Exam (CBT)
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
येथे क्लिक करा 🟠

FAQ : SSC JHT Bharti 2023 | स्टाफ सिलेक्शन कमीशन भरती 2023

•स्टाफ सिलेक्शन कमीशन भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “Apply करा” बटण वर क्लिक करून प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

•सदर भरतीसाठी अनुभव आवश्यक आहे का?

होय, सदर भरतीसाठी 2 ते 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

•सदर भरती परीक्षा कधी होईल?

सदर भरती परीक्षा ऑक्टोबर मध्ये होईल.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून वेळोवेळी नवीन भरती अपडेट मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

BAMU अंतर्गत प्रोफेसर पदांची भरती 🔔

SSC मार्फत 1200+ जागांची मेगाभरती 🔔

BMC मुंबई मध्ये 226 जागांची भरती 🔔

MIDC मध्ये 800+ जागांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र शासन “10वी” शिपाई पदांची भरती 🔔

10वी/ITI पासवर भारतीय नौदल मेगाभरती 🔔

वनरक्षक ऑनलाईन परीक्षा निकाल लिंक/ pdf 🔔

IBPS अंतर्गत 3040+ जागांची मेगाभरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎