Army BhartiDaily UpdateMega Bharti

SSC GD Constable Bharti 2024 ; तब्बल 26,146 जागांची मेगाभरती!!

SSC GD Constable Bharti 2024

SSC GD Constable Bharti 2024 : Staff Selection Comission (SSC), GD Constable| कर्मचारी निवड आयोग, GD कॉन्स्टेबल अंतर्गत “GD कॉन्स्टेबल” पदाच्या 26,146 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-डिसेंबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल असे नाही. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Staff Selection Comission GD Constable Recruitment 2024/ SSC GD Constable Bharti 2024 pdf/ SSC GD Bharti 2024/ SSC GD Constable Job Vacancies 2024| कर्मचारी निवड आयोग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना भारतभर नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “SSC GD Constable” भरतीबाबत कळवावे.

(SSC GD Constable Bharti 2023-24) स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023-24/ एसएससी GD कॉन्स्टेबल भरती 2024/ एसएससी जीडी भरती 2024 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
SSC GD Constable Bharti 2024
Total Post -एकूण जागा
26,146 जागा
Post Name -पदाचे नाव
•GD कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी)
फोर्स-
(BSF, CISF, CRPF)
(SSB, ITBP, AR, SSF)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
•10वी उत्तीर्ण
Physical Qualification -शारीरिक पात्रता
पुरुष उंची – जनरल/ ओबीसी/ एससी – 170 सेमी
पुरुष उंची – एसटी -162.5 सेमी
महिला उंची – जनरल/ ओबीसी/ एससी – 157 सेमी
महिला उंची – एसटी – 150 सेमी

____________________
पुरुष छाती – जनरल/ ओबीसी/ एससी – 80/ 5
पुरुष छाती – एसटी – 76/ 5
Age Limit -वयोमर्यादा
18 ते 23 वर्षे
मागास प्रवर्ग – 05 वर्षापर्यंत सूट
Pay Scale -वेतनमान
₹21,700 ते 69,100 पर्यंत
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
ऑल इंडिया
Fees -फी
जनरल/ ओबीसी – ₹100
एससी/ एसटी/ महिला – फी नाही
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 24 नोव्हेंबर 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 31 डिसेंबर 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
31-डिसेंबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन लेखी परीक्षा (CBT)
•शारीरिक/ मैदानी धाव चाचणी
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠

FAQ ; SSC GD Constable Bharti 2024 | एसएससी जीडी मेगाभरती 2024

•”SSC GD Constable” भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

•एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती ऑनलाईन परीक्षा कधी होईल?

एसएससी जीडी कॉन्स्टेबल ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2024 मध्ये होईल.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

स्टेट बँकेत 8000+ जागांची मेगाभरती 🔔

राज्य उत्पादन शुल्क 715 जागांची भरती 🔔

भारतीय रेल्वे 1600+ जागांची मेगाभरती 🔔

इंडिया पोस्ट मध्ये 1800+ जागांची भरती 🔔

महाराष्ट्र वन विभाग भरती निकाल लाईव्ह 🔔

सोलापूर महानगरपालिका 226 जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎