SSC चे Admit Card जाहीर लगेच डाऊनलोड करा !
SSC Exam Admit Card 2022
SSC Exam Admit Card 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत घेतल्या जात असलेल्या हेड कॉन्स्टेबल आणि विविध पदांच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (Admit Card) नुकतेच जाहीर झाले आहे.
स्टाफ सीलेक्शन कमिशन द्वारा घेतल्या जाणाऱ्या या परीक्षाच्या तारखा पुढील प्रमाणे 27-ऑक्टोबर-2022 आणि 28-ऑक्टोबर-2022 आहेत. Admit Card डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

प्रवेशपत्र (Admit Card) कसे डाऊनलोड करावे ?
- सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर प्रवेशपत्र (Admit Card) ऑप्शन वर क्लिक करा.
- नंतर तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाकून लॉगिन करा.
- SSC CHSL 2022 ची सर्व महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिसून जाईल.ती काळजीपुर्वक वाचावी.
- शेवटी डाउनलोड Admit Card (प्रवेशपत्र) वर क्लिक करून डाउनलोड करा.
SSC CHSL Admit Card (प्रवेशपत्र) डाउनलोड लिंक –
Admit Card प्रवेशपत्र डाऊनलोड करा ✓
Admit Card प्रवेशपत्र डाऊनलोड करा ✓
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षद्वारे हेड कॉन्स्टेबल (AWO/TPO) या पदांची भरती होणार आहे.
तरी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते त्यांच्यासाठी Admit Card (प्रवेशपत्र) डाऊलनोड करणे गरजेचे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास Admit Card मिळण्यास अडचणी येऊ शकतात. ज्या उमेदवारांनी अर्ज योग्य प्रकारे भरले आहेत, त्यांनी कसलीही चिंता न करता प्रवेशपत्र डाऊनलोड करावे काहीच अडचण येणार नाही.
ऑनलाईन अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी आल्या असतील तर त्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण अधिकृत संकेतस्थळ कधी कधी काही वेळेसाठी डाऊन होत असतात.
SSC CHSL 2022 चे प्रवेशपत्र डाऊनलोड करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
ADMIT CARD प्रवेशपत्र टॅब वर क्लिक केल्यानंतर तिथे दिसत असलेली सर्व महत्त्वपूर्ण माहिती नीट काळजीपुर्वक वाचावी.
नोंदणी क्रमांक किंवा जन्म तारीख यापैकी एक जरी चुकीचे टाकले तरी Admit Card प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार नाही.
ऑनलाईन अर्ज करताना जी जन्म तारीख टाकली होती तीच मान्य केली जाईल. चुकीची माहिती टाकून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचा प्रयत्न केला तर Admit Card मिळणे कठीण होऊ शकते.
म्हणून आधीच स्पष्ट योग्य माहिती टाकून एका मिनिटात Admit Card (प्रवेशपत्र) डाऊनलोड करा.
प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यास एकदा चेक करावे.(फोटो नाव इत्यादी बाबी)
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक :
खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.