Daily Update

खुशखबर ! सिक्युरीटी गार्ड सरळ भरती

Security Guard Recuirment 2022

Security Guard Recuirment 2022 : देवदूत प्रतिष्ठान, दिंद्रुड व रमाबाई सेवाभावी संस्था, माजलगाव यांच्या विद्यमाने तसेच रक्षा सिक्युरीटी सर्व्हिसेस लिमिटेड. बँगलोर द्वारा सिक्युरीटी गार्ड (पुरुष) सरळ भरती होत आहे. भरतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 22-ऑक्टोबर-2022 असून वेळ सकाळी 9 वाजता आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. 10वी 12वी पास असलेले तरुण सुद्धा पात्र असतील. उमेदवाराने संबधित क्षेत्रातला कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. पदवीधर तरुणांना सुद्धा इथे संधी लाभणार आहे. केवळ पदवीधारकांना एकझिक्युटिव्ह सिक्युरिटी या पदासाठी किमान 6 महिने ट्रेनिंग द्यावी लागणार आहे.

एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी उपस्थित राहण्याचा पत्ता? योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. देवदूत प्रतिष्ठान, दिंद्रुड व रमाबाई सेवाभावी संस्था, माजलगाव यांच्या विद्यमाने तसेच रक्षा सिक्युरीटी सर्व्हिसेस लिमिटेड. बँगलोर द्वारा राष्ट्रीय मार्फत होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

दिलेल्या सिक्युरीटी गार्ड भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट उपस्थित राहण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Security Guard Recuirment 2022

सर्वांसाठी एक महत्वाची सूचना :

सदर भरती फक्त माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यातील उमेदवारांसाठी असेल याची नोंद घ्यावी.

Important Notes (महत्वाचे काही) :

  • भरती संबधी नियम अटी आणि इतर सर्व सविस्तर माहिती थेट कार्यक्रम स्थळी देण्यात येईल.
  • उमेदवाराची ज्या राज्यात (ठिकाणी) पोस्टींग होईल तिथल्या Minimum वेतन ॲक्ट नुसार पगार दिला जाईल.
  • संबधीत ट्रेनिंग केल्यानंतर मिलिटरी आणि पोलीस भरती मध्ये देखील प्राधान्य देण्यात येईल.

Qualification (पात्रता) :

  • Height (उंची) : 167 सेंटिमीटर
  • Weight (वजन) : 50 किलो.ग्रा
  • Chest (छाती) : 77 सेंटिमीटर

Age Limit (वयोमर्यादा) :

  • 18 ते 34 वर्षे

आपली निवड झाल्यास ही कागदपत्रे बंधनकारक असतील :

  • 10वी ओरिजिनल सनद
  • आधार कार्ड, पॅनकार्ड
  • पोलीस वर्तवणुक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.

Job Event Date (भरती तारीख) :

22-ऑक्टोबर-2022 आहे.

Download PDF (जाहिरात पहा) :

इथे बघा जाहिरात PDF ✓

Adress (पत्ता) :

शिवप्रताप मंगल कार्यालय ,तेलगाव रोड माजलगाव

अध्यक्ष : शिवाजीभाऊ रांजवन (रमादेवी सेवाभावी संस्था)

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

SBI बँकेत जबरदस्त भरती Starting पगार 36,000 हजार ✓

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.