Daily UpdatePolice Bharti 2024

संभाजीनगर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

Sambhajinagar Police Bharti 2022

Sambhajinagar Police Bharti 2022 : संभाजीनगर (औरंगाबाद) पोलीस भरती (SPB) अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदाच्या एकूण 15 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार 12वी पास असावा किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास असावा. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे. शारिरीक चाचणी आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हानिहाय पदसंख्या आणि इतर बाबी अधिकृत संकेस्थळावर अपडेट केले जात आहेत. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Sambhajingar Police Constable Bharti 2022 संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग पोलीस (SPB) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना संभाजीनगर (औरंगाबाद) विभागामध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(SPB) संभाजीनगर विभाग पोलीस भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Sambhajinagar Police Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 15 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर (पोलीस शिपाई चालक)
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 12वी पास किंवा समतुल्य/समकक्ष इतर परीक्षा पास
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • Physical Test (शारीरिक चाचणी) :
  • शारीरिक चाचणी साठी 50 गुण असतील
  • ज्यामध्ये धावणे आणि गोळाफेक आदी..समाविष्ट असेल.
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 28 वर्षापर्यंत
  • मागासवर्गीय – 05 वर्षांची सूट
  • Pay Scale (वेतनमान) :
  • शासनाच्या प्रचलित नियमांनुसार वेतन दिले जाईल.
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • संभाजीनगर (औरंगाबाद)
  • Fees (फी) :
  • खुला प्रवर्ग – 450₹
  • मागासवर्गीय – 350₹
  • सूचना : मूळ जाहिरात वाचावी
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 30-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

पोलीस भरती महत्त्वाच्या सूचना PDF ✓

असे कराल तर भरती प्रक्रियेतून तात्काळ बाद केले जाईल ✓

नागपूर रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती ✓