Daily UpdateMega BhartiRailway Bharti

RRB Technician Bharti 2024 ; रेल्वे बोर्डात तब्बल 9144 जागांची मेगाभरती!!

RRB Technician Bharti 2024

RRB Technician Bharti 2024 : भारतीय रेल्वे बोर्ड | Indian Railway Recruitment Board (RRB) अंतर्गत “टेक्निशियन” पदाच्या 9144 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 08-एप्रिल-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Bhartiya Railway Recruitment Board Bharti 2024/ RRB Technician bharti 2024 pdf/ RRB 9144 Posts Recruitment | भारतीय रेल्वे बोर्ड मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “RRB bharti” भरतीबाबत कळवावे.

(Bhartiya Railway Recruitment Board Bharti 2024) भारतीय रेल्वे भरती २०२४/ रेल्वे बोर्ड टेक्निशियन भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
RRB Technician Bharti 2024
Total Post -एकूण जागा
1) टेक्निशियन ग्रेड -I (सिग्नल) – 1092 जागा
2) टेक्निशियन ग्रेड -III – 8052 जागा
एकूण 9144 जागा
Post Name -पदाचे नाव
1) टेक्निशियन ग्रेड -I (सिग्नल)
2) टेक्निशियन ग्रेड -III
Age Limit -वयोमर्यादा
जनरल – 18 ते 30 वर्षे
ओबीसी – 18 ते 33 वर्षे
एससी/ एसटी – 18 ते 35 वर्षे
Pay Scale -वेतनमान
₹19,900 ते 63,200 पर्यंत
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1) टेक्निशियन ग्रेड -I (सिग्नल) – B.Sc (Physics/ Electronics/ Computer Science/ Information Technology/ Instrumentation किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
2) टेक्निशियन ग्रेड -III – i) 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण (NCVT/ SCVT)
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
संपूर्ण भारत
Fees -फी
जनरल/ ओबीसी/ ईडबल्यूएस – ₹500
एससी/ एसटी/ पीडबल्यूडी – ₹250
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक ०९ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक ०८ एप्रिल २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
08-एप्रिल-2024 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
Computer Based Test (CBT)
•Document Verification
•Medical Examination
[ऑक्टोबर & डिसेंबर २०२४]
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा शॉर्ट जाहिरात pdf 📑
येथे पहा पूर्ण जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
[ऑनलाईन अर्ज सुरू]
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; RRB Technician Bharti 2024 | भारतीय रेल्वे बोर्ड 9000 मेगाभरती २०२४
•सदर भारतीय रेल्वे बोर्ड टेक्निशियन भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर “रेल्वे टेक्निशियन भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून अधिकृत पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now 🟢
Join us on Telegram
Join Now 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

शिक्षक 21000+ जागांची भरती 🔔

सेंट्रल बँक 3000+ जागांची भरती 🔔

सैन्य दल 25000+ जागांची भरती 🔔

महावितरण 5300+ जागांची भरती 🔔

एसएससी 4100+ जागांची भरती 🔔

महाराष्ट्र 17471+ पोलीस भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎