Daily Update

रत्नागिरी मध्ये 800 पेक्षा जास्त पदांसाठी रोजगार मेळावा भरणार

Ratnagiri Job Fair 2022

Ratnagiri Job Fair 2022 : उद्या रत्नागिरी जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या माध्यमातून एकूण 800 पेक्षा जास्त रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा रोजगार मेळाव्याची तारीख ही 15 ऑक्टोबर 2022 आहे. या मेळाव्यासाठी शैक्षणिक पात्रता ही खूप मोठी नाहीये. अगदी 10वी व 12वी पास असणारे उमेदवार सुद्धा येथे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या प्रतीक्षेत रत्नागिरीमधील अनेक तरुण मित्र होते. ज्या उमेवारांना जवळच्या भागात नोकरी हवी होती त्यांच्यासाठी हा मेळावा खास होणार आहे. अशी संधी परत कधी येईल सांगता येत नाही त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल आपण उचलू शकता. आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिती ने बळकट बनवू शकता. पदाची संख्या, पदाचे नाव, मेळाव्याचे ठिकाण, उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी. याची योग्य व तपशीलवार माहिती दिलेली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की फायदा घ्यावा.मेळाव्याचे तपशील खालील जाहिरातीत दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी मेळाव्याची जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचावी. या मेळाव्याच्या पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी मेगाभरती चा अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

Ratnagiri Job Fair 2022

Total Post (एकूण जागा) : 800+

Post Name (पदाचे नाव) : व्यवसायिक प्रतिनिधी, वितरक सेल्स एकझिक्युटिव्ह, विमा सल्लागार, ग्रामीण विमा सल्लागार, शहर विमा सल्लागार, आर्किटेक्ट ज्युनियर, डिप्लोमा सिव्हिल इत्यादी.

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

10वी 12वी पास

Age Limit (वयोमर्यादा) : 16+

Pay Scale (वेतनमान) :

Application Mode (नोंदणी माध्यम) : ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) : रत्नागिरी (महाराष्ट्र)

Fees (फी) :

Important dates (महत्त्वाच्या तारखा) : 15 ऑक्टोबर मेळावा

Date of registration (मेळाव्याची तारीख) : 15 ऑक्टोबर 2022 आहे.

Adv. (जाहिरात) : इथे पहा

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा

Online Form (ऑनलाईन नोंदणी) : Apply करा

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.