Daily UpdateRailway Bharti

Rail Coach Factory Bharti 2024 ; रेल कोच फॅक्टरी अंतर्गत 550 जागांची भरती [✓]

Rail Coach Factory Bharti 2024

Rail Coach Factory Bharti 2024 : भारतीय रेल्वे, रेल कोच फॅक्टरी | Indian Railway, Rail Coach Factory अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या 550 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 09-एप्रिल-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, पात्रता, नोकरी स्थान, वेतनमान, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, अर्ज कसा करावा? इत्यादी..भरती संबंधित योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Rail Coach Factory Recruitment 2024/ Rail Coach Factory Bharti 2024 pdf/ Rail Coach Factory Apprentice Recruitment Online Apply Link| भारतीय रेल्वे मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना पंजाब मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Rail Coach Factory Recruitment” भरतीबाबत कळवावे.

(Rail Coach Factory Recruitment 2024 Notification) रेल कोच फॅक्टरी भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Rail Coach Factory Bharti 2024
Total Post -एकूण जागा
550 जागा
Post Name -पदाचे नाव
•अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
[फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, पेंटर
कारपेंटर, इलेक्ट्रीशियन, AC & Ref मेकॅनिक]
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
Age Limit -वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 15 ते 24 वर्षे
मागास प्रवर्ग – 15 ते 29 वर्षे
Pay Scale -वेतनमान
रेल्वे बोर्डाच्या नियमांनुसार
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
कपूरथला, पंजाब
Fees -फी
जनरल/ ओबीसी – ₹100
एससी/ एसटी/ महिला – फी नाही
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 12 मार्च 2024 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 09 मार्च 2024 ऑनलाईन अर्ज शेवट
Selection Process -निवड प्रक्रिया
•मेरिट लिस्ट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
09-मार्च-2024 आहे.
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; Rail Coach Factory Bharti 2024 | रेल कोच फॅक्टरी भरती २०२४

•रेल कोच फॅक्टरी भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर “रेल कोच फॅक्टरी भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून अधिकृत पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

रेल्वे बोर्डात 9,144 जागांची भरती सुरू✓

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now 🟢
Join us on Telegram
Join Now 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

सेंट्रल बँक ३०००+ जागांची भरती 🔔

महावितरण ५३००+ जागांची भरती 🔔

एसएससीत ४१००+ जागांची भरती 🔔

रेल्वे बोर्डात ९०००+ जागांची भरती 🔔

चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी नवीन भरती 🔔

कर्मचारी विमा महामंडळ मोठी भरती 🔔

महाराष्ट्र पोलीस १७०००+ शिपाई भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎