Daily UpdatePolice Bharti 2024

Raigad Police Bharti 2024 ; रायगड पोलीस भरती २०२४ [✓]

Raigad Police Bharti 2024

Raigad Police Bharti 2024 : रायगड पोलीस विभाग | Raigad Police Department अंतर्गत पोलीस शिपाई व चालक पदाच्या 422 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-मार्च-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Raigad Police Shipai Bharti 2024/ Raigad Police Driver Bharti 2024 pdf/ Police Bharti Raigad Jahirat २०२४ | महाराष्ट्र पोलीस विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना रायगड मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Raigad Police Recruitment” भरतीबाबत कळवावे.

(Police Bharti 2024 Raigad) रायगड पोलीस भरती २०२४/ महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Raigad Police Bharti 2024
Total Post -एकूण जागा
1) पोलीस शिपाई – 391 जागा
2) पोलीस शिपाई चालक – 31 जागा

_____________________
एकूण 422 जागा
Post Name -पदाचे नाव
1) पोलीस शिपाई
2) पोलीस शिपाई चालक
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1) पोलीस शिपाई – १२वी उत्तीर्ण
2) पोलीस शिपाई चालक – १२वी उत्तीर्ण+ हलके वाहन चालक परवाना
Age Limit -वयोमर्यादा
1) पोलीस शिपाई –
खुला प्रवर्ग – 18 ते 28 वर्षे
मागास प्रवर्ग – 18 ते 33 वर्षे
2) पोलीस शिपाई चालक –
खुला प्रवर्ग – 19 ते 28 वर्षे
मागास प्रवर्ग – 19 ते 33 वर्षे
Pay Scale -वेतनमान
₹२१,७०० ते ६९,१००
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
रायगड, महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹४५०
मागास प्रवर्ग – ₹३५०
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक ०५ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक ३१ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
31-मार्च-2024 आहे.
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा रायगड जाहिरात pdf (1)📑
येथे पहा रायगड जाहिरात pdf (2)📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; Raigad Police Bharti 2024 | रायगड पोलीस भरती २०२४

•रायगड पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर “रायगड पोलीस भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून policerecruitment2024.mahait.org पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now 🟢
Join us on Telegram
Join Now 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

मुंबई पोलीस मेगाभरती २०२४🔔

गडचिरोली पोलीस भरती २०२४ 🔔

सेंट्रल बँक ३०००+ जागांची भरती 🔔

एसएससी २०००+ जागांची भरती 🔔

पिंपरी चिंचवड पोलीस भरती २०२४ 🔔

एसएससी ४१००+ जागांची भरती 🔔

AIIMS अंतर्गत नर्सिंग ऑफिसर भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎