पुण्यात 800 पोलीस पदे लवकरच भरली जाणार पालक मंत्र्यांनी दिली माहिती
Pune Police Bharti 2022 : राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18,000 हजार पोलिस भरतीची घोषणा केली आहे. त्यानंतर पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले की पुण्यात 800 पोलीस भरती होणार आहे.

- भरतीबाबत काय म्हणाले उपमुख्यमंत्री ?
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की येत्या आठवड्यात 18,000 पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- भरतीबाबत पालक मंत्री काय म्हणाले ?
- पोलीस भरती बाबत पालक मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शनिवारी बोलताना त्यांनी सांगितले की होणाऱ्या मोठ्या भरती प्रक्रिया अंतर्गत केवळ पुण्यात 800 पोलीस भरती केली जाईल.
- पुणे शहरातली वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि इतर कर्मचारी यांना सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.
- भरती संदर्भात पालक मंत्र्यांनी काय केले ?
- पुणे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांशी व इतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पुणे पालकमंत्री या नात्याने त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी मंडळी सोबत बैठका घेतल्या आहेत. पुणे शहराचा वाहतूक कोंडी प्रश्न मोठा आहे. त्याला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- बैठक संपल्या नंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भरतीबाबत माहिती दिली.
- पुण्यात सात ठिकाणी नवीन पोलीस ठाणी सुरू करण्यात येणार असल्याचेही पालकमत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे शक्य होईल तितके रोजगार उपलब्ध करून दिले जात आहेत.
Police Bharti 2022-2023 वर्षनुवर्षे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या घोषणा दिलासा देणाऱ्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि आता पालकमंत्री भरतीबाबत व्यक्त झाले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे दिसत आहे. येत्या काही आठवड्यांत मेगभरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते. त्यामुळे उमेदवारांनी भरतीसाठी तयार राहायचे आहे. आणि पोलीस व्हायचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.
खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

अणु ऊर्जा मध्ये 70 जागांसाठी भरती लवकर अर्ज करा ✓
प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.