Daily UpdatePolice Bharti 2024

“या” सूचनांचे पालन करा पोलिसाची नोकरी पक्की !

Police Bharti Instructions 2022

Police Bharti Instructions 2022 : महाराष्ट्रात होत असलेल्या या मेगा पोलीस भरती प्रक्रियेला आज पासून सुरुवात होत आहे. या मेगा पोलीस भरतीमध्ये जवळपास 18,300 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी आज दिनांक 09 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात होत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-नोव्हेंबर-2022 आहे.

उमेदवारांनी काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. जेणेकरून वर्षानुवर्षे आपण केलेल्या मेहनतीवर पाणी पडू नये. कालच एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे की उमेदवाराने कोणत्याही जिल्ह्यात फक्त एका पदासाठी अर्ज करायचा आहे. त्यापेक्षा जास्त ठिकाणी प्रयत्न केला तर भरती प्रक्रियेमधून तात्काळ बाद केले जाईल.

उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढवली असल्याने वयोमर्यादा संपुष्टात आलेले उमेदवार खूप आनंदी आहेत. त्यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Police Bharti Instructions 2022

खाली एक सामान्य सूचना असलेली PDF Police Bharti Instructions 2022 दिली आहे उमेदवारांनी काळजीपुर्वक ती वाचावी आणि अमलात आणावी.

पोलीस भरती सूचना PDF ✓
इथे क्लिक करा ✓

वर दिलेली सूचना PDF ✓ काळजीपुर्वक वाचावी

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उमेदवार 12वी पास असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य/समकक्ष असलेली एखादी दुसरी परीक्षा पास असणे गरजेचे आहे. तसेच पोलीस शिपाई चालक पदासाठी उमेदवाराकडे वाहन चालक परवाना असणे गरजेचे आहे. अश्या अनेक महत्त्वाच्या सूचना वरील PDF मध्ये दिलेल्या आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना काळजीपुर्वक वाचाव्यात यासाठी खास पोस्ट करत आहोत. अनेक उमेदवार ऑनलाईन अर्ज करताना बऱ्याचश्या चुका करतात आणि मग नंतर पुढे अडचणीत सापडतात. आपला फॉर्म रीजेक्ट होऊ नये यासाठी उमेदवाराने योग्य पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

मेगा पोलीस भरती प्रक्रिया संदर्भात अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आम्ही आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तरी वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या भावी पोलिसांनी फॉर्म भरण्याच्या तयारीला लागावे.

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

गडचिरोली मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू ✓

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत भरती सुरू ✓

असे कराल तर पोलीस भरती प्रक्रियेतून डायरेक्ट बाद केले जाईल !