Daily Update

पोलीस भरतीला स्थगिती खरी की खोटी अपडेट ?

Police Bharti Cancelled 2022

Police Bharti cancelled 2022 : मागील एक महिन्यापासून पोलीस भरतीची चर्चा सुरू आहे. दोन वर्ष कोरोना मुळे भरती होऊ शकली नाही. त्यानंतर आता रिक्त पदांची संख्या आणि भरतीचा जीआर प्रसिद्ध करण्यात आला.

आता मिळत असलेल्या माहितीनुसार या पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.

Police Bharti 2022

या व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार प्रशासकीय कारणास्तव पोलीस शिपाई भरती स्थगित करण्यात आली आहे.

  • पोलीस भरती रद्द झाली का ?
  • शिपाई आणि इतर पदाची भरती स्थगित करण्यात आली आहे. रद्द नाही लवकरच पुन्हा जाहिरात येईल. असे कळते आहे.
  • भरतीची नवी जाहिरात कधी येईल ?
  • पोलीस भरतीची नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की येत्या आठवड्यात 18,000 पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि आता स्थगिती देण्यात आल्याचे कळते आहे.

काही दिवसापूर्वी पोलीस भरती बाबत पालक मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली होती.पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की होणाऱ्या मोठ्या भरती प्रक्रिया अंतर्गत केवळ पुण्यात 800 पोलीस भरती केली जाईल. पुणे शहरातली वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पोलीस आणि इतर कर्मचारी यांना सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे. वाहतूक नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले होते.

Police Bharti 2022-2023 वर्षनुवर्षे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या घोषणा दिलासा देत आल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि आता पालकमंत्री भरतीबाबत व्यक्त झाले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे दिसत होते. या आठवड्यात मेगभरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. भरतीला स्थगिती मिळाल्याने अनेक उमेदवार संताप व्यक्त करत आहेत.

नवीन जिआर कधी येईल. याकडे तमाम भावी पोलिसांचे लक्ष लागले आहे.कोरोना मुळे दीड-दोन वर्ष कोणत्याही भरत्या होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर जवळपास 11,000 पोलिस भरतीचा जीआर काढण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव भरती रद्द झाली. मात्र आता भरतीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यात ही अपडेट उमेदवारांसाठी धक्कादायक ठरत आहे. भरती प्रक्रिया संदर्भात अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर आम्ही आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नवीन अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा सर्व उमेदवार करत आहेत.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

SSC GD मेगा भरती 24,000+ जागा ✓