Daily UpdateNagarpalika Bharti

पुणे महानगरपालिका “इतक्या” जागांसाठी भरती

PMC Recuirment 2022

PMC Recuirment 2022 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या (PMC) एकूण 229 जागांसाठी भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 01-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप मोठी नाहीये काही पदाकरीता केवळ 7वी पास सुद्धा पात्र असतील केवळ अनुभव महत्त्वाचा आहे. मोठ्या पदासाठी उमेदवाराला संबधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. कॉम्प्यूटर क्षेत्रातला अनुभव असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या (PMC) होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना पुणे महानगरपालिका मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(PMC) पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

PMC Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • 229 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • पद.1) समुपदेशक
  • पद.2) समुहसंघटिका
  • पद.3) कार्यालयीन सहायक
  • पद.4) व्यवसाय गट मुख्य मार्गदर्शक
  • पद.5) रिसोर्स पर्सन
  • पद.6) विरुंगळा केंद्र समन्वयक
  • पद.7) सेवा केंद्र मुख्य समन्वयक
  • पद.8) सेवा केंद्र समन्वयक
  • पद.9) कॉम्प्युटर रिसोर्स पर्सन
  • पद.10) स्वच्छता स्वयंसेवक
  • पद.11) प्रशिक्षक
  • पद.12) टू व्हीलर दुरुस्ती प्रशिक्षण सहायक
  • पद.13) फौर व्हीलर दुरुस्ती प्रशिक्षण सहायक
  • पद.14) शिलाई मशिन दुरुस्तीकार
  • पद.15) मशीन दुरुस्तीकार
  • पद.16) कार्यालयीन सहायक
  • पद.17) प्रशिक्षण केंद्र समन्वयक
  • पद.18) प्रकल्प सम्वयक
  • पद.19) स्वच्छता स्वयंसेवक
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 7वी पास ते B.A/M.A/MSW इत्यादी (मूळ जाहिरात वाचावी)
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 38 वर्षांपर्यंत (SC/ST साठी पाच वर्षांची सूट)
  • Pay Scale (वेतनमान) :
  • पदानुसार वेतन दिले जाईल.
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • पुणे (महानगरपालिका)
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख) :
  • 01-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Offline Address (अर्ज पत्ता) :
  • अर्ज पत्ता : एस.एस. जोशी हॉल, दारूवाला पुल, 582 रस्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी पुणे -11
  • सूचना : उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी आपण दिलेल्या पदासाठी पात्र आहोत याची खात्री करून घ्यावी.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

सायंटिस्ट बनण्याची संधी ही संधी सोडू नका ✓