Daily UpdateNagarpalika Bharti

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये शिक्षक पदाच्या 285 जागांची भरती 2022

PCMC Shikshak Bharti 2022

PCMC Shikshak Bharti 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका |Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) अंतर्गत शिक्षक पदाच्या एकूण 285 जागांसाठी भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09-डिसेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. PCMC Teacher Bharti 2022 / PCMC Shikshak Recuirment 2022/ Teacher Vacancy 2022/ Teacher Careers Pimpri Chinchwad/ पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी चिंचवड मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या PCMC 2022 भरतीबाबत कळवावे.

(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2022/PCMC Teacher Recuirment 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
PCMC Shikshak Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 285 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • सहायक शिक्षक (उपशिक्षक)
  • पदवीधर शिक्षक
  • Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) :
मराठी माध्यम साठी इतर माध्यम साठी
मूळ जाहिरात वाचा
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 20,000Rs प्रति महिना
  • Application Mode (अर्ज पद्धत) :
  • ऑफलाईन
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • पिंपरी, पुणे
  • Fees (फी) :
  • — (नियुक्ती वेळेस 100₹ हमीपत्र करिता)
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • दिनांक 08 डिसेंबर ते 09 डिसेंबर दरम्यान अर्ज प्रक्रिया सुरू असेल.
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 09-डिसेंबर-2022 आहे.
  • View Notification (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Application Address (अर्ज पत्ता) :
  • पत्ता : जुना “ड” प्रभाग कार्यालय, कर्मवीर. भा. पाटील, मनपा प्राथमिक शाळा. पिंपरीगाव.

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा

इतर महत्त्वाच्या भरती..

जळगाव मध्ये तलाठी पदाच्या 198 जागांची भरती ✓

भारत संचार निगम लिमिटेड BSNL मध्ये भरती ✓

SEBI अंतर्गत सुरक्षा समन्वयक पदाची भरती ✓

SAIL मध्ये अप्रेंटिसच्या 259 जागांची भरती ✓