Daily Update

(NIOT) राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था मध्ये 89 जागांची भरती 2023

NIOT Recruitment 2023

NIOT Recruitment 2023 : राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था|National Institute of Ocean Technology (NIOT) अंतर्गत विविध पदाच्या एकूण 89 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 28-फेब्रुवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. National Institute of Ocean Technology Recruitment 2023/ NIOT Chennai Recruitment 2023/ NIOT Bharti 2023/ NIOT New Vacancy 2023|राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही NIOT 2023 भरतीबाबत कळवावे.

(NIOT) राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
NIOT Recruitment 2023
Total Post -एकूण जागा
89 जागा
Post Name -पदाचे नाव
1] प्रोजेक्ट सायंटिस्ट -II
2] प्रोजेक्ट सायंटिस्ट -I
3] प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट
4] प्रोजेक्ट टेक्निशियन
5] प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
1] – I) M.E./M.Tech/ Ph.D. II) 03 वर्षांचा अनुभव

2] – 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनियरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रीकल & इलेक्ट्रोनिक्स) किंवा MSC

3] – 60% गुणांसह मेकॅनिकल/ मेकाट्रोनिक्स/ ऑटोमोबाईल/ सिव्हिल/ ECE/ E&I/ इलेक्ट्रिकल/ कॉम्पुटर सायन्स इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B.SC.

4] – I) 10वी उत्तीर्ण II) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

5] – कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त
Age Limit -वयोमर्यादा
1] 40 वर्षापर्यंत
2] 35 वर्षापर्यंत
3,4,5] 50 वर्षापर्यंत
Pay Scale -वेतनमान
1] प्रोजेक्ट सायंटिस्ट -II – Rs. 67,000 + HRA
2] प्रोजेक्ट सायंटिस्ट -I – Rs. 56,000 + HRA
3] प्रोजेक्ट सायंटिस्ट असिस्टंट – Rs. 20,000 + HRA
4] प्रोजेक्ट टेक्निशियन – Rs. 20,000 + HRA
5] प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट – Rs. 20,000 + HRA
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
चेन्नई (इंडिया)
Fees -फी
कसलीही फी नाही
Important dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 14 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक 28 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
28-फेब्रुवारी-2023 आहे.
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात PDF ✓
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✓
Online Apply -ऑनलाईन अर्ज
Apply करा ✓

खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा
इतर महत्त्वाच्या भरती..

भारतीय डाक विभाग 40889 जागांची भरती ✓

स्टाफ सेलेक्शन मध्ये 11409 जागांची भरती ✓

आर्मी ऑर्डनन्स मध्ये 1793 जागांची भरती ✓

MPSC मध्ये 7034 लिपीक पदांची भरती ✓

बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांची भरती ✓

रेल कोच फॅक्टरी मध्ये 550 जागांची भरती ✓

CDAC अंतर्गत नवीन 570 जागांची भरती ✓

भारतीय नौदल मध्ये 248 जागांची भरती ✓

CISF 10वी पासवर 451 जागांची भरती ✓

महा मेट्रो नागपूर मध्ये रिक्त पदाची भरती ✓

मालेगाव महानगरपालिका फायरमन भरती ✓

8वी पासवर एसटी महामंडळात मोठी भरती ✓

इंडिया पोस्ट बँकेत नवीन 41 जागांची भरती ✓

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎