Daily Update

NHM पुणे मध्ये 78 जागांसाठी भरती

NHM Pune Recuirment 2022

NHM Pune Recuirment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे मध्ये विविध पदाच्या (NHM) एकूण 78 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19-ऑक्टोबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटर चालवण्याचे कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM Pune) मार्फत होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना पुणे मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

NHM Pune भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

NHM Pune Recuirment 2022

Total Post (एकूण जागा) : 78

Post Name (पदाचे नाव) :

पद.1) बालरोगतज्ञ

पद.2) वैद्यकीय अधिकारी (फुल टाईम)

पद.3) स्टाफ नर्स

पद.4) स्त्रीरोगतज्ञ

पद.5) भूलतज्ञ

पद.6) समुपदेशक

पद.7) लेखापाल

पद.8) संखिकी सहायक

Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :

पद.1) •MD/DNB

पद.2) •MBBS

पद.3) •GNM/B.sc (नर्सिंग)

पद.4) •MD/DNB

पद.5) ••MD/DNB/DA

पद.6) •MSW ••एक वर्ष अनुभव असणे

पद.7) •B.com ••Tally •••MSCIT

पद.8) • सांखिकी किंवा गणित मध्ये पदवी ••MSCIT

Age Limit (वयोमर्यादा) :

पद.1,2,3,4,5 साठी 70 वर्षे

पद.6,7,8 साठी 18 ते 38 वर्षे

Pay Scale (वेतनमान) :

पद.1 साठी 75,000 हजार रुपये

पद.2 साठी 60,000 हजार रुपये

पद.3 साठी 20,000 हजार रुपये

पद.4 साठी 75,000 हजार रुपये

पद.5 साठी 75,000 हजार रुपये

पद.6 साठी 20,000 हजार रुपये

पद.7 साठी 18,000 हजार रुपये

पद.8 साठी 18,000 हजार रुपये

Application Mode (अर्ज माध्यम) :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

Job Location (नोकरी स्थान) :

पुणे (महानगरपालिका) महाराष्ट्र

Fees (फी) : 150₹

Important dates (महत्त्वाच्या तारखा) :

Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 19 ऑक्टोबर 2022 आहे.

Download PDF (जाहिरात पहा) : इथे बघा PDF ✓

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : इथे क्लिक करा ✓

Online Form (ऑनलाईन पद्धतीने अर्ज) : Apply करा ✓

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे असते कारण यश मिळणे न मिळणे हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असते.