Daily Update

न्युक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स अंतर्गत (NFC) 345 जागांची भरती | NFC Recuirment 2022

NFC Recuirment 2022

NFC Recuirment 2022 : न्युक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स (NFC) मध्ये अप्रेंटिस पदाच्या एकूण 345 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 05-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप मोठी नाहीये केवळ 10वी पास उमेदवार सुद्धा पात्र असतील. फक्त उमेदवाराचा संबधित क्षेत्रातला ट्रेड पूर्ण असणे आवश्यक आहे. ट्रेड मधली खास गुणवत्ता आसणाऱ्या उमेदवारांना अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. न्युक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स (NFC) मार्फत होत असलेल्या या भरतीमधील निवड झालेल्या उमेदवारांना चक्क हैद्राबाद मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे ज्याने करून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(NFC) न्युक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मधील अप्रेंटिस पदाच्या भरती संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

NFC Recuirment 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 345 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • ट्रेड अप्रेंटिस (ट्रेड नुसार)
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • 10वी पास
  • संबधित ट्रेड मध्ये ITI पूर्ण.
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • कमीत कमी 18 वर्ष
  • Pay Scale (वेतनमान) :
  • 7,700 ते 8,050 Rs
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • हैद्राबाद (भारत)
  • Fees (फी) :
  • कसलीही फी नाही
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 05-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

बापरे..!! तब्बल 18,000 पोलीस भरती होणार अधिकृत जाहिरात कधी येतेय ✓