Daily UpdatePolice Bharti

नागपूर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या 429 जागांसाठी भरती

Nagpur Police Bharti 2022

Nagpur Police Bharti 2022 : नागपूर पोलीस भरती (NPB) अंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदाच्या एकूण 429 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार 12वी पास असावा किंवा समतुल्य काहीतरी केलेले असावे. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. शारिरीक चाचणी आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. नागपूर विभाग पोलीस (NPB) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर पोलीस विभागात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(NPB) नागपूर विभाग पोलीस भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Nagpur Police Bharti 2022
 • Total Post (एकूण जागा) :
 • एकूण 429 जागा
 • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) – 308 जागा
 • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई चालक) – 121 जागा
 • Post Name (पदाचे नाव) :
 • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई)
 • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई चालक)
 • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
 • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई) : 12वी पास किंवा समकक्ष/समतुल्य
 • पोलीस कॉन्स्टेबल (शिपाई चालक) : 12वी पास किंवा समकक्ष/समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स
 • Physical Test (शारीरिक चाचणी) :
 • शारीरिक चाचणी साठी 50 गुण असतील
 • ज्यामधे धावणे आणि गोळाफेक समाविष्ट असेल.
 • Age Limit (वयोमर्यादा) :
 • 18 ते 28 वर्षापर्यंत
 • Pay Scale (वेतनमान) :
 • शासनाच्या प्रचलित नियमांनुसार वेतन दिले जाईल.
 • Application Mode (अर्ज माध्यम) :
 • दिनांक 09 नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
 • Job Location (नोकरी स्थान) :
 • नागपूर (महाराष्ट्र)
 • Fees (फी) :
 • मूळ जाहिरात वाचावी
 • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
 • दिनांक 09 नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरू
 • दिनांक 30 नोव्हेंबर ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख.
 • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
 • 30-नोव्हेंबर-2022 आहे.
 • Download PDF (जाहिरात पहा) :
 • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
 • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

इतर महत्त्वाच्या भरती..

अहमदनगर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू ✓

ठाणे ग्रामीण भागात पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी भरती सुरू ✓

मीरा-भोईंदर वसई -विरार मध्ये 990+ जागांसाठी पोलीस भरती ✓

लातूर मध्ये पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी भरती सुरू ✓