Daily Update

MPSC PSI Syllabus 2023 in Marathi pdf

MPSC PSI Syllabus in Marathi 2023

MPSC PSI Syllabus in Marathi 2023 : मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी नेमका अभ्यासक्रम काय असतो? शैक्षणिक पात्रता काय असते? पगार काय असतो? अश्या सर्व गोष्टी एकाच पोस्ट मध्ये देत आहोत.

MPSC PSI Syllabus in Marathi 2023

PSI Full Form In Marathi – पीएसआय फुल फॉर्म मराठी

महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात या पदासाठी खूप क्रेझ आहे. तुम्ही अनेकदा PSI असे ऐकले असेल पण PSI चा नेमका फुल फॉर्म काय आहे? हा प्रश्न नक्कीच कधीतरी पडला असेल तर PSI चा फुल फॉर्म हा Police Sub Inspector असा आहे. त्यालाच मराठी मध्ये पोलीस उपनिरीक्षक असे म्हटले जाते.

What Is The Educational Qualification For PSI Post? – पोलीस उपनरीक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असते?

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराला मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान असणे आवश्यक आहे.

Police Sub Inspector Pay Scale – पोलीस उपनिरीक्षक वेतनमान

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्यास आपल्याला Rs. 38,600 ते 1,22,800 प्रति महिना वेतन मिळते.

Phases of Examination – परीक्षेचे टप्पे

संयुक्त पूर्व परीक्षा – 100 गुण

मुख्य परीक्षा – 400 गुण

मुलखात व शारीरिक चाचणी

संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुणांची असते.

विषय व संकेतांकएकूण प्रश्नएकूण गुणप्रश्नांचा दर्जापरीक्षा कालावधी
सामान्य क्षमता चाचणी100 प्रश्न100 गुणपदवी1 तास

मुख्य परीक्षा 400 गुणांची असते.

पेपर क्र. संकेतांकएकूण प्रश्नएकूण गुणप्रश्नाचा दर्जापरीक्षा कालावधी
1100200बारावी/ पदवी1 तास
2100200पदवी1 तास

MPSC PSI Syllabus 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत PSI व इतर पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. या दोन परीक्षेत यश मिळवणाऱ्या उमेदवारांना मुलाखत व शारीरिक चाचणी साठी ग्राह्य धरले जाते. खालील तक्त्यात अभ्यासाचे नेमके विषय दिलेले आहेत. तपशीलवार अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेली PSI Syllabus Pdf in Marathi डाऊनलोड करून वाचावी. तसेच आपल्याला अन्य पदासाठी स्वतंत्र अभ्यास करायचा असल्यास खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. जिथे तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत असलेल्या सर्व परीक्षा व पदांची माहिती मिळेल. तसेच अभ्यासक्रम सुद्धा मिळेल.

MPSC PSI Syllabus Pdf
येथे पहा PSI Syllabus Pdf 📑
MPSC Syllabus (All)
येथे पहा MPSC Syllabus Pdf 📑

MPSC PSI Physical Test – PSI शारीरिक चाचणी

पोलीस उपनरीक्षक (PSI) पदासाठी 100 गुणांची शारीरिक चाचणी सुध्दा असते. ज्यामध्ये धावणे, पुलअप्स, लांब उडी, गोळाफेक असे इव्हेंट समाविष्ट आहेत.

Physical Test
(शारीरिक चाचणी)
Marks
(गुण)
धावणे60 गुण
पुलअप्स 20 गुण
गोळाफेक15 गुण
लांब उडी 15 गुण

MPSC PSI Interview Marathi – पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुलाखत मराठी

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत असते. इथपर्यंत आलेले उमेदवार वर्दी घेऊनच परत जातात. मुलाखतीसाठी एकूण 40 गुण असतात.

मुलाखतीचे गुण
40 गुण
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Homepage -होमपेज
येथे क्लिक करा ✅

PSI Pre-exam Syllabus in Marathi -PSI संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

अनु. क्र.विषय
1)चालू घडामोडी
2)नागरिकशास्त्र
3)इतिहास
4)भूगोल
5)अर्थव्यवस्था
6)सामान्य ज्ञान
7)बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
*विषयानुसार तपशीलवार अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेली PSI Syllabus Pdf वाचावी.

PSI Mains exam Syllabus in Marathi -PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

खालील तक्त्यावरून आपल्या लक्षात येईल. मुख्य परीक्षा मध्ये 200-200 गुणांचे दोन पेपर असतात. मुख्य परीक्षा नंतर शारीरिक चाचणी व मुलाखत घेतली जाते.

पेपर क्रमांक.1 (mpsc psi syllabus)

अनु. क्र. विषय
1)मराठी
2)इंग्रजी
3)सामान्य ज्ञान/ चालू घडामोडी/ माहिती अधिकार/ संगणक व माहिती तंत्रज्ञान
*विषयानुसार तपशीलवार अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेली PSI Syllabus Pdf वाचावी.

पेपर क्रमांक.2 (mpsc psi syllabus)

अनु. क्र.विषय
1)बुद्धिमत्ता चाचणी
2)महाराष्ट्र भूगोल
3)महाराष्ट्राचा इतिहास
4)भारतीय राज्यघटना
5)मानवी हक्क व जबाबदाऱ्या
6)महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951
7)भारतीय दंड संहिता, 1860
8)फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973
9)भारतीय पुरावा अधिनियम, 1872
*विषयानुसार तपशीलवार अभ्यासक्रम पाहण्यासाठी खाली दिलेली PSI Syllabus Pdf वाचावी.

Conclusion – निष्कर्ष : या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की PSI चा फुल फॉर्म काय आहे. PSI शैक्षणिक पात्रता, PSI शारीरिक पात्रता काय असते, PSI वेतनमान काय असते. तसेच अभ्यासक्रम PSI Syllabus Pdf in Marathi तर मेगाभरती टीम आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडेल.

तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवण्यासाठी गुगलवर Megabharti.in सर्च करू शकता.

Join us on WhatsApp
येथे क्लिक करा 🟢
Join us on Telegram
येथे क्लिक करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम pdf 📑

तलाठी भरती अभ्यासक्रम डाउनलोड pdf 📑

लेटेस्ट ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम pdf 📑

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 🏭

10वी पासवर शिपाई भरती | पगार 47000/- 💂

महाराष्ट्र नगर परिषद 1780+ जागांची भरती 🏫

वायुसेना अग्निविर 3500 जागांची भरती 🥷

स्टाफ सेलेक्शन 5369 जागांची मेगाभरती 👲

स्टेट बँक ऑफ इंडिया 868 जागांची भरती 🏦

नीट परीक्षा 2023 Apply | माहिती मराठी 🩺

महाराष्ट्र जिल्हा परिषद 18000 जागांची भरती 🏤

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎