Daily Update

MGNREGA Chandrapur Bharti 2023 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अंतर्गत 100 जागांची भरती 2023

MGNREGA Chandrapur Bharti 2023

MGNREGA Chandrapur Bharti 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना | Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGA) अंतर्गत “साधन व्यक्ती” पदाच्या 100 जागांसाठी भरती होत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 04-सप्टेंबर-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Chandrapur Recruitment 2023/ MGNREGA Chandrapur Recruitment 2023/ MGNREGA Chandrapur Job Vacancies 2023|महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना चंद्रपूर जिल्ह्यात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “MGNREGA” भरतीबाबत कळवावे.

(MGNREGA Chandrapur Bharti) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
MGNREGA Chandrapur Bharti 2023
Total Post -एकूण जागा
100 जागा
Post Name -पदाचे नाव
साधन व्यक्ती (Resource Person)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
•उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
Age Limit -वयोमर्यादा
किमान 18 वर्षे
कमाल 50 वर्षे
Pay Scale -वेतनमान
दैनंदिन मानधन
Application Mode -अर्ज पद्धत
ऑफलाईन
Job Location -नोकरी स्थान
चंद्रपूर
Fees -फी
N/A
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक 21 ऑगस्ट 2023 ऑफलाईन अर्ज सुरू
दिनांक 04 सप्टेंबर 2023 ऑफलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
04-सप्टेंबर-2023 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
मुलाखत (Interview)
View Notification Adv -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Application Address -अर्ज सादर करायचा पत्ता
पत्ता : उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर खनिकर्म शाखा इमारत.
Homepage -होमपेज
येथे क्लिक करा ✅

FAQ : MGNREGA Chandrapur Recruitment 2023 | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना चंद्रपूर भरती 2023

•MGNREGA चंद्रपूर भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

MGNREGA चंद्रपूर भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज सादर करायचा पत्ता वर दिलेला आहे. तसेच जाहिरातीत सुद्धा दिलेला आहे.

•”साधन व्यक्ती” ला किती मानधन मिळते?

“साधन व्यक्ती” ला दैनंदिन स्वरूपात मानधन मिळते. निवड झाल्यास नेमके मानधन कळेल.

•सदर भरतीसाठी 8वी पास अर्ज करू शकतात का?

दिलेल्या पदासाठी 10वी पास असलेले पुरेसे उमेदवार प्राप्त न झाल्यास 8वी पास उमेदवारांचा विचार केला जाईल.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Join us on WhatsApp
लगेच जॉईन करा 🟢
Join us on Telegram
लगेच जॉईन करा 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

4थी पासवर “कोतवाल” पदांची भरती 🔔

जिल्हा परिषद 18000+ जागांची भरती 🔔

कॉसमॉस बँक मध्ये 220 जागांची भरती 🔔

डाक सेवक 30000+ जागांची मेगाभरती 🔔

वनरक्षक ऑनलाईन परीक्षा निकाल लवकरच..🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎