Daily UpdateNagarpalika Bharti

MCGM Bharti 2024 ; बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन भरती २०२४

MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका | Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)” पदाच्या 38 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15-मार्च-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2024/ MCGM- BMC bharti 2024 pdf/ Bruhnmumbai Mahanagarpalika Bharti | बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईत नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “MCGM bharti” भरतीबाबत कळवावे.

(MCGM – BMC Recruitment 2024) बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
MCGM Bharti 2024
Total Post -एकूण जागा
38 जागा
Post Name -पदाचे नाव
•मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)
(Human Resource Coordinator (Junior)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
i) 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा
ii) SAP HCM प्रमाणपत्र
iii) Indian payroll (कामाचा अनुभव)
iv) MS-CIT
Age Limit -वयोमर्यादा
जनरल प्रवर्ग -18 ते 38 वर्षापर्यंत
मागास प्रवर्ग -18 ते 43 वर्षापर्यंत
Pay Scale -वेतनमान
₹२५,५०० ते ८१,१००
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
मुंबई
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹1000
मागास प्रवर्ग – ₹900
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक १५ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
15-मार्च-2024 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन परीक्षा
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; MCGM Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका भरती २०२४
•सदर मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर “मुंबई महानगरपालिका भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून IBPS पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now🟢
Join us on Telegram
Join Now🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

ठाणे महानगरपालिका 293 जागांची भरती 🔔

भारतीय विमानतळ प्राधिकरण मोठी भरती 🔔

सैन्य दलात “अग्निवीर” पदांची मेगाभरती 🔔

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ अर्ज सुरू 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎