Daily UpdatePolice Bharti

MBVV मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या 990+ जागांसाठी भरती

MBVV Police Bharti 2022

MBVV Police Bharti 2022 : मीरा-भोईंदर वसई-विरार (MBVV) अंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 996 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 30-नोव्हेंबर-2022 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्वाची ठरणार आहे. उमेदवार 12वी पास असावा किंवा समतुल्य काहीतरी केलेले असावे. कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी उमेदवाराकडे संबधित ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. शारिरीक चाचणी आणि लेखी परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. मीरा-भोईंदर वसई-विरार (MBVV) मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना मीरा-भोईंदर वसई-विरार मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही या भरतीबाबत कळवावे जेणेकरून एखाद्या गरजू मित्राला तुमच्यामुळे नोकरी मिळेल.

(MBVV) मीरा-भोईंदर वसई-विरार भरती 2022 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी एकदा दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
MBVV Police Bharti 2022
  • Total Post (एकूण जागा) :
  • एकूण 996 जागा
  • कॉन्स्टेबल – 986 जागा
  • कॉन्स्टेबल ड्रायव्हर – 10 जागा
  • Post Name (पदाचे नाव) :
  • कॉन्स्टेबल (शिपाई)
  • कॉन्स्टेबल ड्रायव्हर (शिपाई चालक)
  • Educational qualification (शैक्षणिक पात्रता) :
  • कॉन्स्टेबल – 12वी पास किंवा समतुल्य इतर
  • कॉन्स्टेबल ड्रायव्हर – 12वी पास किंवा समतुल्य इतर आणि ड्रायव्हिंग लायसन्स.
  • Physical Test (शारीरिक चाचणी) :
  • शारिरीक चाचणी साठी 50 गुण असतील.
  • ज्यामध्ये धावणे आणि गोळाफेक असेल.
  • Age Limit (वयोमर्यादा) :
  • 18 ते 28 वर्षांपर्यंत
  • Pay Scale (वेतनमान) :
  • शासनाच्या प्रचलित नियमानुसार
  • Application Mode (अर्ज माध्यम) :
  • दिनांक 09- नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • Job Location (नोकरी स्थान) :
  • मीरा-भोईंदर वसई-विरार
  • Fees (फी) :
  • मूळ जाहिरात वाचावी
  • Important dates (महत्त्वाच्या तारखा) :
  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 09 नोव्हेंबर शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे.
  • Last date of application (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :
  • 30-नोव्हेंबर-2022 आहे.
  • Download PDF (जाहिरात पहा) :
  • Official Website (अधिकृत संकेतस्थळ) :
  • Online Form (ऑनलाईन अर्ज) :

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

इतर महत्त्वाच्या भरती..

अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाई दल भरती प्रक्रिया सुरू ✓

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती सुरू लवकर बघा ✓