Daily UpdateMahavitaran BhartiMega Bharti

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 ; महावितरण मध्ये 5347 “विद्युत सहाय्यक” पदांची मेगाभरती!

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. | Maharashtra State Electricity Distribution Company Ltd. अंतर्गत “विद्युत सहाय्यक” पदाच्या 5347 जागांची भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra State Electricity Distribution Company Ltd Bharti 2024/ Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 pdf/ Mahadiscom Bharti 2024/ Mahavitran Vidyut Sahayak Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Vidyut Sahayak bharti” भरतीबाबत कळवावे.

(Mahadiscom- Mahavitaran Bharti 2024) महावितरण भरती २०२४/ विद्युत सहाय्यक भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024
Total Post -एकूण जागा
5347 जागा
Post Name -पदाचे नाव
•विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
I) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)
ii) ITI इलेक्ट्रिशियन/ वायरमन किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका इलेक्ट्रिशियन/ वायरमन अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
Age Limit -वयोमर्यादा
18 ते 27 वर्षांपर्यंत
मागास प्रवर्ग – 05 वर्षांपर्यंत सूट
आर्थिक दुर्बल घटक – 05 वर्षांपर्यंत सूट
Pay Scale -वेतनमान
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹250
मागास प्रवर्ग – ₹125
आर्थिक दुर्बल घटक – ₹125
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक २० मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक २० मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
20-मार्च-2024 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•ऑनलाईन परीक्षा
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा जाहिरात pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
(ऑनलाईन अर्ज सुरू)
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 ; महावितरण “विद्युत सहाय्यक” मेगाभरती २०२४
•सदर महावितरण “विद्युत सहाय्यक” भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

सदर “महावितरण विद्युत सहाय्यक भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून अधिकृत पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join us on WhatsApp
Join Now 🟢
Join us on Telegram
Join Now 🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

महाराष्ट्र 21,000+ शिक्षक मेगाभरती 🔔

महापारेषण अंतर्गत 2541 पदांची भरती 🔔

भारतीय तटरक्षक दल “नाविक” पदभरती 🔔

पंजाब नॅशनल बँकेत 1025 जागांची भरती 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎