Maharashtra Van Vibhag Lekhpal Latest syllabus pdf
Lekhpal syllabus pdf
Lekhpal syllabus pdf : मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र वन विभाग मार्फत होणार असलेल्या लेखापाल भरतीचा अभ्यासक्रम नेमका काय आहे? परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे? भरतीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. तारखा जाहीर होईपर्यंत आपल्याला वन विभाग भरतीचा अभ्यास विषयानुसार/ टॉपिक नुसार करता यावा यासाठी मेगाभरती Van Vibhag Lekhpal syllabus pdf स्वरूपात या आर्टिकलच्या माध्यमातून देत आहे.

Maharashtra Van Vibhag Lekhpal Exam Pattern
महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे ते पाहूया म्हणजे आपल्याला अभ्यासासाठी योग्य आराखडा लक्षात येईल.
•परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे.
•परीक्षा कालावधी 2 तास असणार आहे.
•लेखी परीक्षेत किमान 45% मार्क्स मिळवणे गरजेचे आहे.
•या परीक्षेचा निकाल (Result) अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात येईल.
अनु. क्र.(S.N) | विषय (Subject) | गुण (Marks) |
1} | मराठी | 50 |
2} | इंग्रजी | 50 |
3} | सामान्य ज्ञान | 50 |
4} | बौद्धिक चाचणी | 50 |
Maharashtra Van Vibhag Lekhpal Syllabus 2023
महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती 2023 च्या अभ्यासक्रमामध्ये चार प्रमुख विषयांचा समावेश होतो ज्यामध्ये.,
- मराठी
- इंग्रजी
- सामान्य ज्ञान
- बुद्धिमत्ता (बौद्धिक) चाचणी
हे विषय समाविष्ट आहेत. आता पाहू विषयानुसार तपशीलवार माहिती या आर्टिकलच्या शेवटी महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती अभ्यासक्रम pdf देत आहोत.
Maharashtra Van Vibhag Lekhpal Syllabus Marathi -महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती अभ्यासक्रम मराठी
- समानार्थी शब्द
- काळ व काळाचे प्रकार
- शब्दांचे प्रकार, नाम
- क्रियापद
- वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग
- सर्वनाम
- विरुद्धार्थी शब्द
- विशेषण
- क्रियाविशेषण
- विभक्ती
- संधी व संधीचे प्रकार
- म्हणी/ शब्द समुहाबद्दल एक शब्द
Maharashtra Van Vibhag Lekhpal Syllabus English -महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती अभ्यासक्रम इंग्रजी
- Tense and Kind of Tense
- Vocabulary
- Use Proper Form of Verb
- Proverbs
- Verbal Comprehension Passage
- Spot the Error
- Symons/ anatomy
- Question tag
- Spelling
- Sentences
- One word substitution
- Structure
- Phrases
Maharashtra Van Vibhag Lekhpal Syllabus General Knowledge -महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती अभ्यासक्रम सामान्य ज्ञान
- History of India
- Indian State System and Economy
- Indian National Movement
- National and International Event’s
- Daily Experience
- General Awareness and Information
- World Geography and Population
- Socio- Political Economics and Cultural Parties of India
- Indian Constitution
Maharashtra Van Vibhag Lekhpal Syllabus Intelligence -महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती अभ्यासक्रम बौद्धिक चाचणी
- लयबध्द मांडणी
- वर्गीकरण
- समसंबंध
- सांकेतिक भाषा
- क्रम श्रेणी
- आकलन
- तर्क व अनुमान
- कुट प्रश्न
Lekhpal Syllabus Pdf | महाराष्ट्र वन विभाग लेखापाल भरती अभ्यासक्रम pdf
Lekhpal Syllabus Pdf |
Lekhpal Syllabus Pdf ✅ |
Official Website -अधिकृत संकेतस्थळ |
येथे क्लिक करा ✅ |
Conclusion – निष्कर्ष : या आर्टिकल मध्ये आपण पाहिले की वन विभाग लेखापाल भरती 2023 चा नेमका अभ्यासक्रम काय काय आहे. तसेच Van Vibhag Syllabus Pdf सुद्धा दिली आहे. तर मेगाभरती टीम आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडेल.
तसेच खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.
Join us on WhatsApp |
येथे क्लिक करा 🟢 |
Join us on Telegram |
येथे क्लिक करा 🔵 |
इतर महत्त्वाच्या भरती..
महाराष्ट्र वन विभाग 127 लेखापाल भरती 🔔
वन विभाग नाशिक मध्ये रिक्त पदाची भरती 🔔
स्टाफ सेलेक्शन 5369 जागांची मेगाभरती 🔔
स्टेट बँक ऑफ इंडिया 868 जागांची भरती 🔔
पोस्ट ऑफीस भरती 40889 जागांचा निकाल 🔔
MPSC- PSI अभ्यासक्रम | पात्रता pdf 🔔