Daily UpdateMega BhartiPolice Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 ; महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध [√]

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र पोलीस विभाग | Maharashtra Police Department अंतर्गत विविध पदाच्या 17,471 जागांसाठी भरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 31-मार्च-2024 आहे. 15-एप्रिल-2024 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Police Constable Bharti 2024/ Maharashtra Police Bharti 2024 pdf/ Police Bharti Jahirat 2024 | महाराष्ट्र पोलीस विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही “Maha Police bharti” भरतीबाबत कळवावे.

(Police Bharti 2024 Maharashtra) महाराष्ट्र पोलीस भरती २०२४/ पोलीस भरती २०२४ संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.
Maharashtra Police Bharti 2024
Total Post -एकूण जागा
1) पोलीस शिपाई/ पोलीस बँडस्मन – 9373 जागा
2) (SRPF) पोलीस शिपाई – 3441 जागा
3) पोलीस शिपाई चालक – 1576 जागा
4) कारागृह शिपाई – 1800 जागा
_____________**______________
जवळपास एकूण 17,471 जागा
Post Name -पदाचे नाव
1) पोलीस शिपाई
2) पोलीस बँडस्मन
3) (SRPF) पोलीस शिपाई
4) पोलीस शिपाई चालक
5) कारागृह शिपाई
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता
•पोलीस शिपाई – i) 12वी उत्तीर्ण
•पोलीस शिपाई चालक – i) 12वी उत्तीर्ण

ii) हलके वाहन चालक परवाना
•(SRPF) पोलीस शिपाई – i) 12वी उत्तीर्ण

•कारागृह शिपाई – i) 12वी उत्तीर्ण
•पोलीस बँडस्मन – 10वी उत्तीर्ण
Phyiscal Eligibility -शारिरीक पात्रता
Age Limit -वयोमर्यादा
1) पोलीस शिपाई – 18 ते 28 वर्षे
2) पोलीस बँडस्मन – 18 ते 28 वर्षे
3) (SRPF) पोलीस शिपाई –18 ते 25 वर्षे
4) पोलीस शिपाई चालक –19 ते 28 वर्षे
5) कारागृह शिपाई – 18 ते 28 वर्षे

मागास प्रवर्ग – 05 वर्षांची सूट
Pay Scale -वेतनमान
₹21,700 ते 69,100
Application Mode -अर्ज पद्धत
ऑनलाईन
Job Location -नोकरी स्थान
संपूर्ण महाराष्ट्र
Fees -फी
खुला प्रवर्ग – ₹450
मागास प्रवर्ग – ₹350
Important Dates -महत्त्वाच्या तारखा
दिनांक ०५ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज सुरू
दिनांक ३१ मार्च २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट

दिनांक १५ एप्रिल २०२४ ऑनलाईन अर्ज शेवट
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख
31-मार्च-2024 आहे.
[मुदतवाढ]
15-एप्रिल-2024 आहे.
Selection Process -निवड प्रक्रिया
•मैदानी चाचणी
•लेखी परीक्षा
•कागदपत्र पडताळणी इत्यादी..
View Notification Advt -जाहिरात पहा
येथे पहा संपूर्ण जाहिराती pdf 📑
[वरील लिंक वर क्लिक करून
घटकानुसार जाहिराती पाहू शकता]
General Instructions for Candidates- उमेदवारांसाठी सामान्य सूचना
येथे पहा सामान्य सूचना pdf 📑
Official Website -अधिकृत संकेतस्थळ
येथे क्लिक करा ✅
Online Apply -ऑनलाईन अर्ज
येथे Apply करा ✅
[ऑनलाईन अर्ज सुरू]
Homepage -होमपेज
लेटेस्ट भरती अपडेट्स पहा 🟠
FAQ ; Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात २०२४

•सदर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?

सदर “महाराष्ट्र पोलीस भरती” भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. वर दिलेल्या “येथे Apply करा” बटण वर क्लिक करून policerecruitment2024.mahait.org पोर्टलवर प्रथम लॉगिन करावे. नंतर आवश्यक ती माहिती भरावी व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज शुल्क भरावे. शेवटी यशस्वी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी. अश्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता. स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुध्दा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

•उमेदवार एका पेक्षा जास्त घटकात अर्ज करू शकतो का?

उमेदवार एका पदाकरिता पूर्ण महाराष्ट्रात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो.

•या पोलीस भरतीत आधी लेखी परीक्षा होईल की मैदानी चाचणी?

सदर पोलीस भरतीत आधी शारीरिक/ मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.

•पोलीस भरतीसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती?

संपूर्ण कागदपत्रांची लिस्ट आपल्या महा पोलीस भरती व्हॉट्सअँप ग्रुप वर मिळेल. ग्रुप ची लिंक खाली दिली आहे.

•पोलीस भरतीसाठी 10वी पास अर्ज करू शकतात का?

10वी उत्तीर्ण उमेदवार बँड्स्मन पदासाठी अर्ज करू शकतात. मात्र पोलीस शिपाई व इतर पदांसाठी 12वी पास असणे आवश्यक आहे.

•मेगा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम काय आहे?

•महाराष्ट्र मेगा पोलीस भरतीसाठी कोणती पुस्तके वाचावी?

बेस्ट पोलीस भरती बुक लिस्ट येथे पहा 📚

तसेच आणखी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून मॅसेज स्वरूपात विचारू शकता MegaBharti व्हॉट्सॲप/ टेलिग्राम ग्रुप/ चॅनल जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर. गुगलवर Megabharti.in सर्च करून लेटेस्ट भरती अपडेट्स मिळवू शकता 🔎

Join Police Bharti Group
Join Now🚨
Join us on WhatsApp
Join Now🟢
Join us on Telegram
Join Now🔵
इतर महत्त्वाच्या भरती..

सातारा पोलीस भरती २०२४ 🔔

मुंबई पोलीस मेगाभरती २०२४ 🔔

गडचिरोली पोलीस भरती २०२४ 🔔

रेल्वे बोर्डात 9144 जागांची भरती 🔔

भारतीय नौदलात नवीन पदांची भरती 🔔

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती 🔔

एसएससी अंतर्गत 2049 जागांची भरती 🔔

एसएससी नवीन 4100+ जागांची भरती 🔔

इंडियन आर्मी “अग्निवीर” पदांची मेगाभरती 🔔

महाराष्ट्र पोलीस भरती व्हॉट्सअँप ग्रुप लिंक 🔔

महाराष्ट्र पोलीस भरती कोणती पुस्तके वाचावी 🔔

🎓𝙍𝙚𝙡𝙞𝙖𝙗𝙡𝙚 𝙅𝙤𝙗 𝙐𝙥𝙙𝙖𝙩𝙚𝙨 म्हणजे 𝙈𝙚𝙜𝙖𝘽𝙝𝙖𝙧𝙩𝙞.𝙞𝙣 🔎