Daily UpdateMega BhartiPolice Bharti 2024

तब्बल 18,000 पोलीस भरतीची जाहिरात लवकरच येणार !

Maharashtra Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022 : देशातील तब्बल 10 लाख बेरोजगारांना रोजगार देणार असल्याचे केंद्र सरकारने आश्वासन दिले आहे. कालच 22-ऑक्टोबर ला केंद्र सरकारने दिवाळी गोड करण्यासाठी 75,000 तरुणांना नियुक्ती पत्र देऊन याची सुरुवात केली.

यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 18,000 पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Maharashtra Police Bharti 2022

या पोलीस भरती संबंधी सर्व विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र दिली आहेत. खात्यातील प्रत्येक विभागाच्या जागा भरणार आहेत. त्यामूळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरूणांना एक दिलासा मिळाला आहे.

एक मोठी जाहिरात काढून महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 • कोणती पदे भरली जाणार आहेत
 • पोलीस शिपाई
 • पोलीस शिपाई चालक
 • सशस्त्र पोलीस शिपाई
 • इत्यादी पदे भरली जाणार आहेत.
 • कधी येणार जाहिरात ?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच घोषणा केली आहे. येत्या आठवड्यात 18,000 हजार पोलिस भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे.

 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस भरतीबाबत काय पाऊल उचलले ?
 • CM एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व विभागाला पोलीस भरती बाबत पत्र दिली आहेत.

कोरोना मुळे दोन वर्ष कोणत्याही भरत्या होऊ शकल्या नाहीत. त्यानंतर जवळपास 11 हजार पोलिस भरतीचा जीआर काढण्यात आला परंतु भरती रखडली. मात्र आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जे तरुण बेरोजगार पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही घोषणा नक्कीच दिवाळी गोड करणारी ठरेल.

पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट महाराष्ट्रातील तमाम तरुण वर्ग दरवर्षी करत असतो. यंदा तरुणांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात येत्या आठवड्यात काढण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या तरुणांना पोलीस बनायचे आहे त्यांनी तयारीला लागावे.

 • भरती प्रक्रिया कशी होईल?
 • शैक्षणिक पात्रता ?
 • शारिरीक पात्रता ?
 • वयोमर्यादा?
 • पगार ?
 • पदे ?

अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला मिळतील. भरती संबधीत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. कारण करिअर सर्वात महत्वाचं आहे!

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

पुणे महानगरपालिका मध्ये संधी लवकर अर्ज करा ✓