Daily UpdateMega BhartiPolice BhartiZP Bharti

नोकरीच्या “या” चार मोठ्या घोषणा दिवाळी गोड करणार आहेत

Maharashtra Job Fair 2023

Maharashtra Job Fair 2023 : भारतातच नव्हे तर जगभरात बेरोजगारीची समस्या वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रातही तमाम बेरोजगार आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. 2023 पर्यंत 10 लाख बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रात जिल्हा परिषद भरती होणार आहे. आरोग्य विभाग भरती होणार आहे. पोलीस भरती होणार आहे. या तीन मोठ्या भरती कडे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Job Fair 2023
  • कोणत्या चार मोठ्या भरती होणार आहेत ?
  • केंद्र सरकार 10 लाख बेरोजगारांना मंत्रालयात आणि इतर विभागात नोकरी देणार.
  • राज्य सरकार जिल्हा परिषद मेगाभरती लवकरच घेणार आहे.
  • राज्यात आरोग्य विभाग मेगाभरती लवकरच होणार आहे.
  • राज्यात पोलीस मेगाभरती लवकरच होणार आहे.
  • या चार मोठ्या मेगाभरतीकडे तमाम उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
  • केंद्र सरकार किती नोकऱ्या देणार ?
  • केंद्र सरकार 2023 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देणार आहे.
  • महाराष्ट्रात किती नोकऱ्या मिळणार ?
  • राज्यात जिल्हा परिषद भरती होणार आहे. एकूण 13,551 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
  • राज्यात आरोग्य विभाग भरती होणार आहे 10,000 पेक्षा जास्त जागा भरण्यात येणार आहेत.
  • राज्यात पोलीस भरती होणार आहे. 18,000 जागांसाठी मेगाभरती होणार आहे.
  • केंद्र सरकार भरती कधी सुरू करणार ?
  • ऑक्टोबर मध्ये तब्बल 75,000 हजार तरुणांना नियुक्ती पत्र देऊन याची सुरुवात झाली आहे. 2023 पर्यंत 10 लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
  • राज्य सरकार भरती कधी घेणार आहे ?
  • राज्यात पोलीस भरतीची जाहिरात येत्या काही आठड्यांत प्रसिद्ध करण्यात येईल. असे उप.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
  • राज्यात आरोग्य विभाग भरतीची जाहिरात जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार आहे.
  • जिल्हा परिषद भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
  • नोकरी सरकारी असणार की खाजगी ?
  • भरती केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मार्फत होत आहे. त्यामुळे नोकरी ही सरकारीच असणार आहे.
  • पगार किती मिळणार ?
  • विभागानुसार, पदानुसार आणि अनुभवानुसार पगार मिळणार आहे. त्यात महागाई भत्ता सुद्धा दिला जाईल.
  • पोस्टींग तात्काळ मिळणार आहे का ?
  • या आधीच्या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पोस्टींग मिळण्यात खूप उशीर झाला होता.
  • त्यामुळे यावेळेस निकालानंतर तात्काळ पोस्टींग मिळावी अशी मागणी उमेदवार करत आहेत.
  • भरती प्रक्रिया कशी असेल ?
  • शैक्षणिक पात्रता ?
  • शारीरीक पात्रता ?
  • वयोमर्यादा ?
  • पदांची नावे ?
  • अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला मिळतील. भरती संबधीत पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा. कारण करिअर सर्वात महत्वाचं आहे !

तर मित्रांनो या चार मोठ्या मेगाभरती 2022-2023 मध्ये होणार आहेत. तुम्ही कोणत्या भरतीची वाट पाहत आहात ? तुम्हाला काही प्रश्न असतील तर डायरेक्ट आपला व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि मेसेज करून भरती संबंधी प्रश्न विचारा.

खाली दिलेल्या लिंकवर/फोटोवर क्लिक करून करून मेगाभरती व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स डेली अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

Logo वर क्लिक करून आपला व्हॉटसॲप ग्रुप जॉईन करा.

बॉर्डर पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरू लवकर अर्ज करा ✓