भारतीय डाक विभाग अंतर्गत महाराष्ट्रात 2508 जागांची मेगाभरती 2023
Maharashtra Dak Vibhag Bharti 2023
Maharashtra Dak Vibhag Bharti 2023 : भारतीय डाक विभाग|Maharashtra Postal Department अंतर्गत “ग्रामीण डाक सेवक” (GDS) आणि इतर पदाच्या एकूण 2508 जागांसाठी मेगाभरती होत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 16-फेब्रुवारी-2023 आहे. भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. GDS पदासाठी उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Maharashtra Postal Department Recruitment 2023/ Dak Vibhag Megabharti 2023/ Dak Vibhag Bharti 2023/ Gramin Dak Vibhag New Bharti 2023/ Maha Dak Sevak Bharti 2023/ Gramin Dak Sevak Bharti 2023/ Dak Vibhag GDS Online Form 2023/ Maharashtra Dak Vibhag New Vacancy 2023|भारतीय डाक विभाग मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही Maha Dak Sevak 2023 भरतीबाबत कळवावे.

(Maha Post) महाराष्ट्र डाक विभाग भरती 2023/ भारतीय ग्रामीण डाक विभाग भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा.

Total Post -एकूण जागा |
संपूर्ण भारत – 40889 जागा महाराष्ट्रात – 2508 जागा |
Post Name -पदाचे नाव |
•ब्रांच पोस्टमास्टर (BPM) •असिस्टंट पोस्टमास्टर (ABPM) •ग्रामीण डाक सेवक (GDS) |
Educational Qualification -शैक्षणिक पात्रता |
•10वी उत्तीर्ण •स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे |
Age Limit -वयोमर्यादा |
18 ते 40 वर्ष |
Pay Scale -वेतनमान |
BPM – Rs. 12,000 ते 29,380 ABPM/GDS – Rs. 10,000 ते 24,470 |
Application Mode -अर्ज पद्धत |
ऑनलाईन |
Job Location -नोकरी स्थान |
महाराष्ट्र |
Fees -फी |
₹100 |
Important dates -महत्त्वाच्या तारखा |
दिनांक 27 जानेवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक 16 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज शेवट |
Last date of application -अर्ज करण्याची शेवटची तारीख |
16-फेब्रुवारी-2023 आहे. |
View Notification Adv -जाहिरात पहा |
इथे पहा जाहिरात PDF ✓ |
Official Website -अधिकृत संकेतस्थळ |
इथे क्लिक करा ✓ |
Selection Process -निवड प्रक्रिया |
The Applicants Will Be Shortlisted For Engagement On The Besis Of A System Generated Merit List. |
Online Apply -ऑनलाईन अर्ज |
Apply करा ✓ |
खाली दिलेल्या लिंकवर/Logo वर क्लिक करून करून MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा अन मिळवा सरकारी आणि खाजगी नोकरीचे मोफत अपडेट्स तेही अगदी वेळेवर.

इतर महत्त्वाच्या भरती..
भारतीय डाक विभाग 40889 जागांची मेगाभरती ✓
स्टाफ सिलेक्शन मध्ये 11409 जागांची मेगाभरती ✓
MPSC अंतर्गत 7034 लिपीक पदांची मेगाभरती ✓
LIC अंतर्गत महाराष्ट्रात 1942 जागांची मेगाभरती ✓
CISF 10वी पासवर 451 जागांची मोठी भरती ✓
CRPF 1458 जागांची मेगाभरती मुदतवाढ ✓
भारतीय डाक विभाग भरती cut-off किती?